एक्स्प्लोर
'झलक दिखला जा'च्या सूत्रसंचालनासाठी मनीष पॉलची 2.5 कोटींची मागणी
1/4

चॅनेलच्या मते, ही खुपच जास्त रक्कम आहे. त्यामुळे यावर काय तोडगा काढावा या विचारात चॅनेलचे आयोजक आहेत.
2/4

पण, यावेळच्या सीझनचे सूत्रसंचालन करण्यासाठी मनिषने तब्बल 2.5 कोटींची मागणी केली आहे.
Published at : 12 Jul 2016 01:15 PM (IST)
Tags :
झलक दिखला जाView More























