एक्स्प्लोर
दुबईतील लग्नसोहळ्यातले श्रीदेवी यांचे अखेरचे फोटो
1/6

यावेळी पती बोनी कपूर आणि धाकटी मुलगी खुशी त्यांच्यासोबत दुबईत होते, तर मोठी मुलगी जान्हवी मुंबईत होती.
2/6

श्रीदेवी यांना बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार मानलं जातं.
3/6

श्रीदेवी आपल्या कुटुंबीयांसह दुबईत मोहित मारवाहच्या लग्न समारंभासाठी गेल्या होत्या.
4/6

गंभीर असो वा विनोदी, त्यांच्या अनेक संवेदनशील भूमिका गाजल्या. नृत्यांगना म्हणूनही त्यांनी चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला.
5/6

वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी दुबईत कार्डिअॅक अरेस्टने श्रीदेवी यांनी अखेरचा श्वास घेतला.
6/6

बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री अशी ओळख असलेल्या श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
Published at : 25 Feb 2018 10:09 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement




















