एक्स्प्लोर
मीका सिंहच्या Silly जोकवर डायना पेंटीचे प्रत्युत्तर

1/5

'हॅप्पी भाग जाएगी' या चित्रपटाचे संगीत नुकतेच रिलीज झाले. यावेळी गायक मीका सिंहने अॅक्ट्रेस डायना पेंटीच्या आडनावावरून तिची खिल्ली उडवली.
2/5

नंतर DNA ला दिलेल्या मुलाखतीत, डायनाने मीकाला योग्य प्रत्युत्तर दिले. ''मला अशा प्रकारचे 'फनी' विनोद मुळीच आवडत नाहीत. पण काहींना या विनोदांवरून हसू कसे येते? याचेच मला अश्चर्य वाटते,'' असे ती म्हणाली.
3/5

या कार्यक्रमावेळी सुरुवातीला मीकाने डायनाचे चुकीचे नाव उच्चारत 'डीना' असा उल्लेख केला. पण नंतर त्याने तिच्या नावाचा बरोबर उच्चार केला. यानंतरही त्याने तिच्या आडनावावरूनच खिल्ली उडवली. 'डायना पेंटी आणि मीका अंडरवेअर' अशी टिप्पणी त्याने केली.
4/5

डायनाच्या या वक्तव्यावरून मीकाचे असले विनोद कुणालाही आवडत नसल्याचे तिने स्पष्ट केले.
5/5

त्यावेळी डायनाने वाद टाळत, कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही. पण डायनाला मीकाची टिप्पणी खटकली होती.
Published at : 09 Aug 2016 06:57 PM (IST)
Tags :
Mika Singhअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
पुणे
शेत-शिवार
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
