एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE BLOG : शरद पवार दौरा रद्द करून अजित पवारांच्या भेटीला, तर पार्थ पवार सुप्रिया सुळेंच्य़ा भेटीला
LIVE
Background
- नोटीस नसतानाही शिखर बँक प्रकरणी शरद पवार आज ईडी कार्यालयात जाणार, ईडी कार्यालयाबाहेर जमावबंदी लागू, ईडीचे अधिकारी पवारांची समजूत काढणार, सूत्रांची माहिती
- अजित पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पवारांसोबत हजर राहणार,कार्यकर्त्यांना मात्र मुंबईत न येण्याचं पवारांचं आवाहन मात्र कार्यकर्ते येण्यावर ठाम
- दिल्लीतल्या बैठकीनंतरही जागावाटपाबाबत कोणताही निर्णय नाही, सूत्रांकडून माहिती, अमित शाहांच्या उपस्थितीत 9 तास दिल्लीत खलबतं
- पीएमसी खातेदारांना रिझर्व्ह बँकेचा मोठा दिलासा, एक हजारऐवजी 10 हजाराची रक्कम काढण्याची मुभा, संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्त
- काळवीट शिकार प्रकरणी सलमानला आज जोधपूर जिल्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, हजर न राहिल्यास जामीन रद्द करण्याचा कोर्टाचा इशारा
- पंजाब सीमेवर पाकिस्तानी ड्रोनच्या हल्ल्याची भीती, सीमेवर हायअलर्ट, एलओसीवरची गस्त वाढवली
22:01 PM (IST) • 27 Sep 2019
शरद पवार दौरा रद्द करून अजित पवारांच्या भेटीला, शरद पवार पुण्याहून मुंबईकडे निघाले, अजित पवारांची समजूत काढणार
23:09 PM (IST) • 27 Sep 2019
अजित पवारांचे मोठे पुत्र पार्थ पवार सुप्रिया सुळेंना भेटण्यासाठी त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी दाखल, सुप्रिया सुळेंना डेंग्यू झाल्यामुळं त्या विश्रांती घेताहेत, आत्याची विचारपूस करण्यासाठी पार्थ पवार सुप्रिया सुळेंच्या घरी
23:47 PM (IST) • 27 Sep 2019
शरद पवारांच्या निवासस्थानी हालचालींना वेग ,
राष्ट्रवादी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल
17:12 PM (IST) • 27 Sep 2019
खेळ माझा: हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी मोहम्मद अझरुद्दीन यांची निवड
17:34 PM (IST) • 27 Sep 2019
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज करण्याच्या पहिल्या दिवशी मुंबई शहर जिल्ह्यात एकही नामांकन दाखल नाही,
विधानसभा निवडणूकीची अधिसूचना आज जारी करण्यात आली. आज मुंबई शहर जिल्ह्यातील दहाही विधानसभा क्षेत्रातून एकही नामांकन दाखल झालेले नाही.
Load More
Tags :
Todays Breaking News Latest Updates Today's News In Marathi Trending News Abp Majha Latest Marathi News Aaj Divasbharat Marathi Newsमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement