एक्स्प्लोर
हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील सक्रिय राजकारणात
1/10

अंकिता पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने बावड्याच्या पाटील घराण्यातील तिसरी पिढी आता राजकारणात आली आहे. स्वर्गीय माजी खासदार शंकरराव पाटील यांच्यानंतर त्यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील राजकारणात आले. आता हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील अशी तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होत आहे.
2/10

इंदापूर तालुक्याला शेजारी असणाऱ्या बारामती तालुक्याचे सर्वेसर्वा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही वर्षांपूर्वी आपली कन्या सुप्रिया सुळे यांना राजकारणात आणलं होतं. त्या सध्या तिसरी टर्म बारामतीच्या खासदार आहेत. हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील प्रथमच राजकीय क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. त्यामुळे मुलीला राजकारणात आणून पवारांचा कित्ता पाटील गिरवणार असल्याची चर्चा इंदापूर तालुक्यासह महाराष्ट्रात आहे.
Published at : 05 Jun 2019 08:23 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























