एक्स्प्लोर
LIVE - मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर कोसळलं
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर लातूरमध्ये कोसळलं. सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह सर्व चारही जण सुरक्षित आहेत. निलंग्याहून मुंबईत येताना हा अपघात झाला. शिवाजी विद्यालय शाळेच्या मैदानातून उड्डाणानंतर 50 फुटांवर असताना, एका मिनिटाच्या आतच हेलिकॉप्टर कोसळलं. चॉपर फार उंचीवर नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
LIVE
Background
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर लातूरमध्ये कोसळलं. सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह सर्व चारही जण सुरक्षित आहेत.
निलंग्याहून मुंबईत येताना हा अपघात झाला. शिवाजी विद्यालय शाळेच्या मैदानातून उड्डाणानंतर 50 फुटांवर असताना, एका मिनिटाच्या आतच हेलिकॉप्टर कोसळलं. चॉपर फार उंचीवर नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
17:26 PM (IST) • 25 May 2017
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईकडे रवाना, लातूर विमानतळावरुन विशेष विमानाने मुंबईच्या दिशेने
16:04 PM (IST) • 25 May 2017
“ महाराष्ट्राच्या जनतेच्या सुदैवाने मुख्यमंत्र्यांना काही इजा झालेली नाही. मी परमेश्वराचे आभार मानतो - अजित पवार”
14:55 PM (IST) • 25 May 2017
हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन, प्रकृतीची विचारपूस
14:40 PM (IST) • 25 May 2017
13:21 PM (IST) • 25 May 2017
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
राजकारण
भारत
Advertisement