एक्स्प्लोर

World Music Day 2022 : जागतिक संगीत दिनानिमित्त जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

World Music Day 2022 : संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल जगभरातील गायक आणि संगीतकारांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आज (21 जून) जगभरात 'जागतिक संगीत दिन' साजरा केला जातो.

World Music Day 2022 : या जगात क्वचितच कोणी असेल कोणी असेल ज्यांना संगीताची आवड नसेल. लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंच सारेच संगीताचे शौकीन असतात. संगीत एक अशी गोष्ट आहे जी लोकांच्या हृदयावर आणि मनावर खोलवर परिणाम करते. याच निमित्ताने संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल जगभरातील गायक आणि संगीतकारांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आज (21 जून) जगभरात 'जागतिक संगीत दिन' साजरा केला जातो. या दिवशी अनेक देशांत संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात. 

'जागतिक संगीत दिन' जगातील 32 हून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो. यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया, कॅनडा, अमेरिका, जपान, चीन, ब्राझील आणि मेक्सिको या देशांचा समावेश आहे. जागतिक संगीत दिनाची सुरुवात नेमकी कशी झाली, संगीताचे महत्त्व काय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

जागतिक संगीत दिनाचा इतिहास (World Music Day History) : 

जागतिक संगीत दिन सर्वात आधी 21 जून 1982 रोजी फ्रान्समध्ये साजरा करण्यात आला. फ्रान्सचे सांस्कृतिक मंत्री मॉरिस फ्ल्युरेट यांनी एक प्रस्ताव ठेवला होता, जो 1981 मध्ये स्वीकारण्यात आला होता. यानंतर, फ्रान्सचे पुढील सांस्कृतिक मंत्री, जॅक लँग यांनी 1982 मध्ये हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर 21 जून 1982 रोजी पहिल्यांदा 'जागतिक संगीत दिवस' साजरा करण्यात आला. 

जागतिक संगीत दिनाचे महत्त्व (World Music Day Importance) : 

शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि संगीताबद्दल लोकांची आवड वाढवण्यासाठी या दिवसाचे आयोजन केले जाते. कारण संगीतामुळे मन प्रसन्न होते. दु:खात आणि सुखात प्रत्येकाला संगीत ऐकायला आवडते. इतकंच नाही तर अनेक समस्यांवर मात करण्यासाठी  म्युझिक थेरपीही अनेक वेळा दिली जाते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी विमानतळावर दिसताच ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Bag Checking Baramati : बारामतीत शरद पवारांच्या बॅगची तपासणीNagpur Congress :भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी काढले प्रियंका गांधींचे होर्डींग्जCM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी विमानतळावर दिसताच ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Embed widget