एक्स्प्लोर

Winter Outfit Ideas : हिवाळ्यात लेट नाईट पार्टीसाठी 'हे' आहेत सर्वात बेस्ट ड्रेसिंग स्टाईल आऊटफीट; लगेच करा बुक

Winter Outfit Ideas : जर तुम्हाला हिवाळ्याच्या मोसमात स्टायलिश दिसायचे असेल किंवा तुमच्या पहिल्या डेटवर छाप पाडायची असेल तर ही ड्रेसिंग स्टाईल नक्कीच ट्राय करा. लिंकवर क्लिक करा आणि आजच ऑर्डर करा.

Winter Outfit Ideas : थंडीचे दिवस हळूहळू सुरु व्हायला सुरुवात झाली आहे. ऋतू कोणताही असो, मुली नेहमी स्टायलिश दिसण्यासाठी सर्व प्रकारच्या आयडिया फॉलो करतात. आज आम्ही मुलींसाठी असेच काही खास आउटफिट आयडिया घेऊन आलो आहोत. ही आयडिया तुमच्या लेट नाईट डिनर पार्टीसाठी योग्य आहे. या हिवाळ्यात, जर तुम्ही तुमच्या मित्र, प्रियकर किंवा कुटुंबीयांबरोबर लेट नाईट डिनर डेटवर जात असाल तर या आऊटफीटने तुमचं सौंदर्य अधिक वाढेल. 

आजची तरुण पिढी हवामान आणि परिस्थितीनुसार कपडे परिधान करतात हे आपणा सर्वांना माहित आहे. आज आम्ही तुम्हाला या फॅशन सेन्समध्ये ड्रेससारखे सुंदर प्रिंट, स्टेपल पीस सांगणार आहोत, जे परिधान केल्यानंतर तुमचे सौंदर्य आणखी वाढेल. फॅमिली किंवा मित्रांसह कोणत्याही प्रसंगी सर्वात सुंदर दिसण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी या खास आऊटफिट आयडियाज घेऊन आलो आहोत. जे तुमचं थंडीपासून संरक्षण तर करेलच पण तुम्हाला फॅशनेबलही ठेवेल. 

1. Oversized Cardigans Layered With Jeans And Sweatshirts

Price: ₹3,920 MRP₹5,599 (30% Off)

Product Link : Shop Now

Winter Outfit Ideas : हिवाळ्यात लेट नाईट पार्टीसाठी 'हे' आहेत सर्वात बेस्ट ड्रेसिंग स्टाईल आऊटफीट; लगेच करा बुक

Pair oversized sweaters with jeans and shoes! 

तुम्हाला लेट नाईट डिनर पार्टीसाठी जायचे असेल किंवा डेट नाईट किंवा हिवाळ्यात तुमच्या मित्रांबरोबर नाईट आउट करायला जायचं असेल, तुमचा पोशाख योग्यरित्या सेट करण्याची वेळ आली आहे. बूटकट जीन्स आणि स्वेटशर्ट हा तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकतो. बूटकट जीन्स Bootcut Jeans, Swetshirt किंवा स्वेटशर्टसह मोठ्या आकाराचे Oversized Cardigan कार्डिगन हे आतापर्यंतचे सर्वात बेस्ट कॉम्बिनेशन आहे. गेट-टूगेदर, फॅमिली ब्रंच किंवा अगदी औपचारिक मीटिंगसाठी योग्य असा आऊटफीट तुम्ही ट्राय करू शकता.  तुम्ही रंगीबेरंगी रंग निवडू शकता आणि त्यात प्रिंट करू शकता. आऊटफीट पूर्ण करण्यासाठी, तुम्ही यावर बूट किंवा शूजसह तुमचा लूक पूर्ण करू शकता. 

2. Blazer With Turtleneck Sweatshirt And Jeans

Price: ₹840 MRP₹2,399 (65% Off)

Product link: Shop Now

Winter Outfit Ideas : हिवाळ्यात लेट नाईट पार्टीसाठी 'हे' आहेत सर्वात बेस्ट ड्रेसिंग स्टाईल आऊटफीट; लगेच करा बुक

A turtle neck with a bright colour coat! 

टर्टलनेकसह जोडलेला हा एक छान ब्लेझर आहे. हा हिवाळ्यातला सर्वात आवडता आऊटफीट आहे. जो हील्स (Heels), स्नीकर्स किंवा बूटवर घालून सुद्धा छान दिसतो. हा लूक अधिक आकर्षक करण्यासाठी तुम्ही तुमचे केस मोकळे सोडून बॉबी पिन लावू शकता. फारच थंडी असेल तर तुम्ही यावर हातमोजे देखील छान पेअर करू शकता.  

3. Tweed Jackets, Knee Length Dress & Leather Boots

Price: ₹1724 MRP ₹2499(31% OFF)

Product link: Shop Now 

या हिवाळ्यात ही तुमची पहिली भेट आहे का? तर, अशा वेळी तुम्ही पहिल्यांदाच तुमच्या फॅशन सेन्सने तुमच्या पार्टनरला इम्प्रेस करू शकता. गुडघ्याच्या लांबीचे कपडे आणि लेदर शूज बरोबर पेअर केल्यास ट्वीड जॅकेट हा अत्यंत फॅशनेबल आऊटफीट दिसेल. तुम्ही तुमच्या Gen-Z बरोबर बाहेर जात असाल तर तुम्ही इतरांपेक्षा हटके आणि वेगळे दिसाल. बाहेर खूप थंडी असल्यास, तुमचे हातमोजे आणि मोजे घाला, यामुळे तुमचा लूक पूर्ण होईल. हिवाळा असल्याने, काळा, पांढरा आणि बेज हे रंग सर्वात सुरक्षित पर्याय असतील.

4. Catsuits

Price: ₹1674 MRP ₹2499(33% OFF)

Product link: Shop Now 

Winter Outfit Ideas : हिवाळ्यात लेट नाईट पार्टीसाठी 'हे' आहेत सर्वात बेस्ट ड्रेसिंग स्टाईल आऊटफीट; लगेच करा बुक

Catsuit for a bold look! 

तुम्हाला जर तुमचा हिवाळ्यातील लूक अधिक आकर्षक करायचा असेल तर आणि सर्वांचं लक्ष वेधून घ्यायचं असेल तर हिवाळ्यात कॅटसूट घालणे हा एक उत्तम पर्याय आहे जो मजेदार आणि फ्लर्टीश दिसतो. हा लूक लूक पूर्ण करण्यासाठी तुम्ही चंकी बूट, पॉइंट-टो पंप आणि स्नीकर्ससह पेअर करू शकता. हा एक परिपूर्ण पार्टी ड्रेस आहे जो एकाच वेळी कॅज्युअल आणि आरामदायक दिसतो. हिवाळा असल्याने, सनग्लासेसबरोबर परफेक्ट कोट किंवा मोठ्या आकाराचा ब्लेझर घेऊन हा लूक पूर्ण होऊ शकतो. 

5. Oversized Sweatshirt With Jeans And Beanies

Price: ₹1,500 MRP₹2,999 (50% OFF)

Product link: Shop Now 

Winter Outfit Ideas : हिवाळ्यात लेट नाईट पार्टीसाठी 'हे' आहेत सर्वात बेस्ट ड्रेसिंग स्टाईल आऊटफीट; लगेच करा बुक

Oversized sweatshirt with jeans makes a stylish look! 

तुम्हाला स्वत:ला कॅज्युअर कपडे वेअर करायचे आहे का? अशा वेळी आपल्या आवडत्या जीन्स आणि बीनीसह मोठ्या आकाराचा स्वेटशर्ट घालण्यापेक्षा चांगला ऑप्शन काय असू शकतो? हा एक परफेक्ट आऊटफीट आहे. हा लूक अजून पूर्ण करण्यासाठी तुम्ही सनग्लासेस वापरू शकता. स्टाईल स्टेटमेंट करण्यासाठी तपकिरी, गुलाबी, बेज, लाल आणि इतर रंग आणि अॅक्सेसरीजसह तुम्ही ट्राय करू शकता. 

(टीप : हा एक भागीदार लेख आहे. उत्पादनाबाबत येथे दिलेली माहिती कोणत्याही वॉरंटीच्या आधारे दिलेली नाही. तसेच  योग्य प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यामुळे याच्या अचूकतेची कोणतीही हमी नाही. तसेच याला एबीपी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड ('एबीपी'), एबीपी लाईव्ह आणि एबीपी माझा कोणतेही प्रतिनिधित्व करत नाही किंवा हमी देत नाही. त्यामुळे कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्या वस्तूची आणि किंमतीची पडताळणी करणं आवश्यक आहे. त्यामुळे वाचकांनी संबंधित जाहिरातदाराच्या वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला देत आहोत. )

महत्त्वाच्या बातम्या : 

Lifestyle : ऑफिस असो किंवा पार्टी...'या' 5 ट्रेंडिंग स्टाईल फॉलो करा; ट्रेंडी लूकसाठी बेस्ट ऑप्शन्स

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaDoctors On Saif ali Khan : सैफ अली खानला ऑपरेशन शिएटरमधून आयसीयूमध्ये हलवलंDhananjay Munde Vaijnath Mandir : धनंजय मुंडे परळी वैजनाथ मंदिरात, वैजनाथाची विधीवत पूजा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
ISRO SpaDeX Docking : इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
Nashik News : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
8 th Pay commission: मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
Embed widget