एक्स्प्लोर

Viral: काय सांगता.. मुस्लिम कुटुंबाच्या लग्नपत्रिकेवर साक्षात 'गणपतीचा' फोटो? सोशल मीडियावर व्हायरल, नेटकरीही आश्चर्यचकित 

Viral: सोशल मीडियावर सध्या एका मुस्लिम कुटुंबाची लग्नपत्रिका व्हायरल होत आहे. का व्हायरल होत आहे लग्नपत्रिका? जाणून घ्या कारण...

Viral: लग्न म्हटलं की कुटुंबात उत्साहाचं वातावरण असतं. लग्नात अनेक प्रकारची हौस-मौज केली जाते. यामध्ये आणखी एक चर्चेचा विषय म्हणजे लग्नाची पत्रिका.. आजकाल आपण पाहतो, विविध प्रकारच्या लग्नपत्रिका असतात, ज्या व्हायरल होतात. अशीच एक लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होतेय. पण ही लग्नपत्रिका साधीसुधी नाही, तर एका मुस्लिम कुटुंबियांची ही पत्रिका आहे, आणि ज्यावर चक्क हिंदू देवी-देवतांचे फोटो आहेत. नेमकं काय खास आहे या लग्नपत्रिकेत? जाणून घ्या..

लग्नपत्रिकेत काय खास आहे?

अनेकदा असे दिसून येते की, कोणत्याही शुभ कार्यात हिंदू कुटुंबातील लोक प्रथम गणेशाची पूजा करतात. त्याचप्रमाणे व्हायरल झालेल्या लग्नपत्रिकेवरही गणपतीचा फोटो आहे.  व्हायरल होत असलेल्या मुस्लिम कुटुंबाच्या लग्नाच्या कार्डावरही गणपतीचा फोटो छापण्यात आला आहे. मुस्लीम कुटुंबाच्या लग्नपत्रिकेवर गणपती आणि हिंदू देवी-देवतांचे फोटो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. ही लग्नपत्रिका जवळपास सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले आहे.  सायमा बानो आणि इरफानचे लग्न 8 नोव्हेंबरला होते. लग्नाआधीही हे कार्ड खूप व्हायरल झाले होते आणि आता त्याची खूप चर्चा होत आहे. या लग्नपत्रिकेवर लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.

लग्नपत्रिका पाहिल्यानंतर लोकांकडून आश्चर्य व्यक्त

उत्तर प्रदेशातील अमेठी येथील एका मुस्लिम कुटुंबाची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नपत्रिका पाहिल्यानंतर लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत तर काही जण याचे कौतुक करत आहेत. तर ही लग्नपत्रिका व्हायरल झाल्यानंतर नेटकरी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर कमेंट्स

एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, उत्तर प्रदेशातील अमेठी हे एकतेचे उदाहरण आहे. मुस्लिम कुटुंबाला मुलीच्या लग्नाची पत्रिका अगदी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे छापून मिळाली. लग्नाच्या पत्रिकेवर भगवान गणेश आणि राधा-कृष्णाचे चित्र पाहायला मिळाले. तसेच यावर एक संदेशही लिहिण्यात आला आहे, तो म्हणजे ''सभी वर्गों से प्यार,सभी सच्चे भारत वासी हैं।'' असा राष्ट्रीय एकात्मता दाखवणारा संदेश आहे. तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, अशा लोकांबद्दल मला नेहमीच आदर वाटतो. यामुळे माझे हृदय भरून आले आहे.

"...तर त्याचे कौतुक करणे ही आपली जबाबदारी"

एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, जर कोणी चांगले काम करत असेल तर त्याचे कौतुक करणे ही आपली जबाबदारी आहे. दुस-याने लिहिले की, हिंदूंनीही असेच काम केले पाहिजे जेणेकरून दोन धर्मांमध्ये सलोखा राखता येईल. 

हेही वाचा>>>

Viral: साक्षात काळ तिच्या समोर, छठपूजेत महिलेने 'असं' काही शौर्य दाखवलं की, लोकंही आश्चर्यचकित! व्हिडीओ व्हायरल

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
Embed widget