एक्स्प्लोर
स्वयंपाकघरातील 3 मसाले सात आजारांवरील रामबाण औषध
1/8

लसूण, हळद आणि लवंग हे तीन मसाल्यांचे पदार्थ अनेक आजारांवर गुणकारी उपाय आहेत. जर तुम्ही तीन लसणाच्या पाकळ्या, 2 चमचा हळद आणि तीन लवंगाच्या कुड्या यांचे मिश्रण गरम दुधातून किंवा पाण्यातून रोज रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.
2/8

आपल्याला कुणालाही किरकोळ कारणांसाठी डॉक्टरकडे जायला आवडत नाही. दवाखान्याच्या फेऱ्या मारायला नको म्हणून आपण अनेक घरगुती उपायांचा वापर करतो. अन अनेकवेळा हे घरगुती उपाय गुणकारीही असातात. स्वयंपाकघरातील तीन मसल्यांची माहिती तुम्हाला देत आहोत जे सात विविध आजारांवर रामबाण उपाय आहेत.
Published at : 01 Jul 2016 11:21 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
लाईफस्टाईल
लाईफस्टाईल
लाईफस्टाईल
लाईफस्टाईल
























