एक्स्प्लोर

Skin Care Tips : फिटनेस डाएटबरोबरच सध्या ब्युटी डाएटचा ट्रेंड; काय आहे नेमकं हे 'ब्युटी डाएट'?

Skin Care Tips : आपली त्वचा जर सुंदर हवी असेल तर त्यासाठी विशेष आहाराचं पालन करणं महत्त्वाचं आहे.

Skin Care Tips : निरोगी शरीर जर हवं असेल तर त्यासाठी निरोगी आहार घेणं गरजेचं आहे. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का आपण जे काही खातो त्याचा परिणाम आपल्या त्वचेवरही (Skin Care Tips) दिसून येतो. यासाठीच शारीरिक आरोग्याबरोबरच आपल्या त्वचेची देखील काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. आपली त्वचा जर सुंदर हवी असेल तर त्यासाठी विशेष आहाराचं पालन करणं महत्त्वाचं आहे. यासाठीच लोक आजकाल ब्युटी डाएट फॉलो करतायत. आता हे ब्युटी डाएट म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर याच संदर्भात अधिक माहिती पाहूयात. 

ब्युटी डाएट म्हणजे काय? 

ब्युटी डाएट म्हणजे आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं डाएट फॉलो केलं जातं. यामध्ये हेल्दी पदार्थांचं सेवन करण्यावर भर दिला जातो. तसेच, या पदार्थांत व्हिटॅमिन्सचा (Vitamin) देखील तितकाच सहभाग आहे त्यामुळे या डाएटला ब्युटी डाएट म्हटलं जातं. यामुळे आपली त्वचा सॉफ्ट, तजेलदार आणि सुंदर दिसू लागते. त्वचेला अधिक उजळ आणि लवचिक बनविण्यासाठी हे डाएट फॉलो केलं जातं.  

व्हिटॅमिन ए

व्हिटॅमिन ए त्वचेसाठी खूप महत्वाचं आहे. या व्हिटॅमिनमध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील मुबलक प्रमाणात आढळतात, ज्याच्या मदतीने त्वचेच्या पेशी निरोगी राहतात. याशिवाय ते त्वचेसाठी कोलेजन तयार करण्याचे काम करतात. तुमच्या आहारात गाजर, हिरव्या भाज्या, रताळे, अंडी, आंबा आणि टोमॅटो यांचा समावेश करा.

व्हिटॅमिन बी 5

व्हिटॅमिन बी 5 देखील त्वचेसाठी खूप महत्वाचे आहे. जर व्हिटॅमिन बी 5 चांगले असेल तर त्वचेवर पिंपल्सची समस्या उद्भवत नाही. व्हिटॅमिन बी 5 चे प्रमाण शरीरात योग्य असल्यास, उपचार प्रक्रिया खूप जलद गतीने होते. त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यातही ते महत्त्वाची भूमिका बजावते. तुमच्या आहारात दूध, मशरूम, शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बिया आणि दही खाण्यास सुरुवात करा.

व्हिटॅमिन सी

हे केवळ रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर काळे डाग आणि पिगमेंटेशन सारख्या समस्या उद्भवू शकतात. हे व्हिटॅमिन सूर्यापासून होणारे नुकसान आणि चमकदार त्वचेसाठी खूप महत्वाचे आहे. संत्री, द्राक्षे, किवी, लिंबू, पपई आणि स्ट्रॉबेरी इत्यादींचा आहारात समावेश करा. 

व्हिटॅमिन डी

जर काही कारणास्तव तुमची स्किन टॅन झाली असेल तर तुमच्या आहारात व्हिटॅमिन डीचा समावेश करा. यासाठी मासे, दही आणि लोणी हे सर्व व्हिटॅमिन डीचे चांगले स्रोत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Health Tips : हिवाळ्यात वाढलेला कोलेस्ट्रॉल कमी करायचाय? 'या' 5 गोष्टींचा आहारात समावेश करा

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget