एक्स्प्लोर

Beauty Tips : 'या' घरगुती उपायाने त्वचा होईल चमकदार, नक्की वापरून पाहा

Beauty Tips : चमकदार आणि डागरहित त्वचा मिळविण्यासाठी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. तसेच तुम्हाला महागड्या क्रीम्सवर अवलंबून राहण्याची गरज नाही, तुम्ही स्वयंपाकघरात ठेवलेल्या वस्तूंचा वापर करु शकता.

Beauty Tips : चेहरा आणि शरीराची त्वचा चमकदार करण्यासाठी तुम्ही आळशीच्या बियांचा वापर करू शकता. या बियांमध्ये अनेक गुणधर्म आहेत यामुळे तुम्हाला चमकदार आणि सुंदर त्वचा मिळू शकते. आळशीपासून बनवलेले पॅक त्वचेवरही अत्यंत प्रभावी आहे. यामध्ये त्वचेसाठी वृद्धत्वविरोधी, दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. आळशीपासून बनवलेला फेस पॅकमुळे तुमची त्वचा नेहमी तरूण आणि चमकदार राहते.

आळशीच्या बिया बारीक करून त्याची पावडर बनवा. तुम्ही ही पावडर अधिक प्रमाणात बनवून साठवू शकता. मात्र ही पावडर काचेच्या बरणीत ठेवा आणि केवळ सात दिवसांमध्ये वापरा.

असा बनवा फेस पॅक

आळशी पावडरमध्ये अर्धा चमचा चंदन पावडर एक चिमूट हळद, गुलाब पाणी,
एक टीस्पून दही टाकून हे सर्व मिश्रण एकत्र करा. हा पॅक फक्त 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. जर तुमची त्वचा जास्त कोरडी असेल तर तुम्ही दह्याऐवजी मध देखील वापरू शकता.

आळशीच्या फेस पॅकचे फायदे

  • आळशी त्वचेवर लावल्याने वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात.
  • हा फेस पॅक तुमची त्वचा घट्ट ठेवते, यामुळे त्वचा तरुण राहते.
  • सुरकुत्या दूर होतात आणि त्वचेची चमक कायम राहते.
  • या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते, जे त्वचेची जळजळ दूर करते.
  • या फेस पॅकमुळे त्वचेवरील डाग नाहीसे होतात.

अत्यंत गुणकारी आळशी

आळशीच्या बिया शरीरातील ऊर्जा वाढवण्याचे काम करतात. याच्या नियमित सेवनाने केस मजबूत आणि दाट होतात आणि त्वचेसाठीही हे फायदेशीर आहे.

  • त्वचा हायड्रेटेड राहते.
  • त्वचा निरोगी राहते.
  • त्वचेची चमक कायम ठेवते.
  • त्वचा गोरी होण्यास मदत होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Health: काय सांगता..जास्त टेन्शनमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात? पचनावर याचा नेमका कसा परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...
काय सांगता..जास्त टेन्शनमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात? पचनावर याचा नेमका कसा परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...
Money Plant : घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
Tea Side Effects : तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
Embed widget