एक्स्प्लोर

Republic Day 2026 : प्रजासत्ताक दिनानिमित्त घरच्या घरी बनवा तिरंग्याचे 'हे' स्पेशल पदार्थ; सगळेजण करतील कौतुक

Republic Day 2026 Tricolor Recipes : कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी, भारतातील जवळपास प्रत्येक घरांत काहीतरी गोड पदार्थ बनवण्याची परंपरा आहे.

Republic Day 2026 Tricolor Recipes : भारताचा प्रजासत्ताक दिन (Republic Day) हा उद्या म्हणजेच 26 जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी झेंडावंदन केलं जातं. अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने देशाप्रती प्रेम व्यक्त करतात. तसेच, अनेक महिला या दिनाच्या निमित्ताने आपलं कौशल्य सादर करण्यासाठी तिरंगी पदार्थ बनवतात. तर, या प्रजासत्ताकदिनीही तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा विचार करत असाल, तर या ठिकाणी आम्ही काही सोप्या पद्धती सांगितल्या आहेत त्याचा तुम्ही वापर करू शकता. 

1. तिरंगी सोया चाप

शाकाहारी लोकांसाठी सोया चाप हा सर्वोत्तम आणि आरोग्यदायी पर्याय आहे. या साध्या डिशमध्ये तिरंगी चव जोडण्यासाठी, तुम्ही त्याला तिरंगा रंग देऊ शकता. यासाठी तुम्हाला तिरंग्याच्या तीनही रंगांचे मॅरीनेड तयार करावे लागेल. ऑरेंज मॅरीनेशनसाठी दही, ग्रीन मॅरीनेशनसाठी, काश्मिरी तिखट, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ, मोहरीचे तेल आणि कसुरी मेथी एकत्र मिक्स करा. ऑरेंज मॅरीनेशनसाठी सारखेच घटक घ्या, फक्त हिरवा रंग मिळवण्यासाठी तुम्हाला त्यात धणे आणि पुदिन्याची पेस्ट घालावी लागेल आणि काळी मिरी पावडर देखील वापरावी लागेल. व्हाईट मॅरीनेशनसाठी दही, काजू पेस्ट, चीज, वेलची पावडर, मीठ आणि व्हाईट पेपर पावडर मिक्स करा. आता सोया चापला तुमच्या सोयीनुसार तिन्ही मॅरीनेशनमध्ये मॅरीनेट करा आणि 25 मिनिटं राहू द्या. आणि नंतर ग्रील करा. 

2. तिरंगा रंगाची स्विट डिश 

कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी, भारतातील जवळपास प्रत्येक घरांत काहीतरी गोड पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. या दिवशी तुम्ही दुधापासून बनवलेला हा खास पदार्थ बनवू शकता. यासाठी दूध उकळून तीन ठिकाणी वेगळे ठेवावे. एका भांड्यात ऑरेंज जिलेटिन रंग, दुसऱ्यामध्ये किवी आणि तिसऱ्यामध्ये व्हॅनिला फ्लेवर मिसळा. यानंतर, मध्यम आचेवर पॅनमध्ये जाड मलई आणि साखर चांगली वितळवा. आता ही क्रीम तीन ठिकाणी वेगवेगळी ठेवा. आता वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळी क्रीम मिसळा. हे सर्व मिक्स केल्यानंतर, बेसला साच्यात बनवण्यासाठी, सर्वात आधी किवीपासून तयार केलेला हिरवा बेस टाका, त्यानंतर 10 मिनिटे फ्रीजरमध्ये ठेवा. 10 मिनिटांनंतर, ते बाहेर काढा आणि त्यावर व्हॅनिला मिश्रण घाला. सेम प्रक्रिया संत्र्याच्या मिश्रणासह करा. आता हे सर्व एकत्र फ्रीझरमध्ये किमान 2-3 तास सेट करण्यासाठी सोडा. तीन तासांनंतर फ्रीजमधून काढून थंडगार सर्व्ह करा.

3. तिरंगी इडली 

साऊथचा हा सर्वात प्रसिद्ध पदार्थ भारतातही आवडीने खाल्ल जातो. तसेच इडली लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच खायला आवडते. शिवाय ती पौष्टिकही असते. इडली बनविण्यासाठी तुम्ही ती स्टीमरमध्ये 10 ते 12 मिनिटं किंवा शिजेपर्यंत वाफवून घ्या. त्यानंतर तयार झाल्यावर बाहेर काढून नारळाची चटणी आणि सांबार सोबत सर्व्ह करा.

महत्त्वाच्या बातम्या

Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget