एक्स्प्लोर

Navratri 2023 : देवी स्कंदमातेच्या आशीर्वादाने मिळेल संतानसुख, मनोकामना होतील पूर्ण! नवरात्रीच्या पाचव्या दिवशी उपाय जाणून घ्या

Navratri 5th day Puja 2023 Devi Skandmata: नवरात्रीच्या 5 व्या दिवशी देवी स्कंदमातेला प्रसन्न करण्यासाठी आरती आणि काही खास उपाय केले जाऊ शकतात. स्कंदमातेच्या आशीर्वादाने संतानसुख प्राप्त होते.

Navratri 5th day Puja 2023 Devi Skandmata : शारदीय नवरात्रीच्या (Navratri 2023) पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा करण्यात येते. मन एकाग्र आणि शुद्ध ठेऊन स्कंदमातेची आराधना करणाऱ्या भक्तांच्या सर्व अडचणी संपतात, असे म्हणतात. स्कंदमातेची आराधना केल्याने संतानसुख मिळते.

नवरात्रीतील देवी स्कंदमातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपाय 
ज्यांना मूल होण्यात अडचणी येत आहेतस त्यांनी 19 ऑक्टोबर 2023 रोजी देवी स्कंदमातेची पूजा करून तिची आरती करावी. असे म्हटले जाते की, या दिवशी काही विशेष उपाय केले तर लवकरच घरात चिमुकला पाहुणा येऊ शकतो, अशी धारणा आहे. सूर्योदयापूर्वी स्नान करून हिरवी वस्त्रे परिधान करून हिरव्या बांगड्या, हिरवी साडी, मेहंदी, सिंदूर, चंदन, अक्षता देवीला अर्पण करावे. या दिवशी ''नन्दगोपगृहे जाता यशोदागर्भ सम्भवा. ततस्तौ नाशयिष्यामि विन्ध्याचलनिवासिनी" या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि मंत्राचा नारळ नेहमी उशीजवळ बांधून ठेवा. असे मानले जाते की यामुळे मूल होण्याचा मार्ग सुकर होतो. लवकरच संतानसुख प्राप्त होते.

देवी स्कंदमातेचे रुप
स्कंदमातेचे रूप मन मोहून टाकणारे आहे. तिला चार हात आहेत. तिने दोन हातात कमळ धारण केले आहे. भगवान स्कंद हे माता स्कंदमातेच्या कुशीत बालकाच्या रूपात विराजमान आहेत. देवी स्कंदमातेचे वाहन सिंह आहे. सिंहावर स्वार झालेली देवी दुर्गा तिच्या पाचव्या रूपात म्हणजेच स्कंदमातेच्या रूपाने भक्तांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असते.

देवी स्कंदमाता पूजा विधी
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी सर्व प्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर घराच्या मंदिरात किंवा पूजास्थळी चौकीवर स्कंदमातेचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करा. यानंतर गंगाजलाने शुद्ध करून कलशात पाणी घेऊन त्यात काही नाणी टाकून पदरात ठेवा. आता पूजेचे व्रत घेऊन स्कंदमातेला कुंकू-हळद लावा आणि नैवेद्य अर्पण करा. आता धूप-दीपातून आईची आरती करा आणि आरतीनंतर घरातील सर्व लोकांना प्रसाद वाटा, तुम्हीही त्याचा स्वीकार करा. स्कंदमातेला निळा रंग आवडतो, म्हणून निळे वस्त्र परिधान केलेल्या देवीला केळी अर्पण करावी. असे केल्याने आई निरोगी राहण्याचा आशीर्वाद देते.

स्कंदमाता मंत्र
नवरात्रीत केल्या जाणाऱ्या देवीच्या उपासनेमध्ये मंत्रोच्चाराचे खूप महत्त्व आहे. जाणून घ्याॐ देवी स्कन्दमातायै नमः॥

प्रार्थना मंत्र
सिंहासनगता नित्यं पद्माञ्चित करद्वया।
शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी॥

स्कंदमातेची स्तुति
या देवी सर्वभू‍तेषु माँ स्कन्दमाता रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

या उपायाने सर्व मनोकामना पूर्ण होतात
धार्मिक मान्यतेनुसार, तुमच्या घराजवळ असलेल्या कोणत्याही शक्तिपीठात किंवा देवीच्या मंदिरात तुपाचा दिवा लावा. यानंतर देवी भगवतीची 32 नावे मनोभावे वाचा. यासह देवी भगवतीच्या आशीर्वादाने तुम्हाला लवकरच अपेक्षित फळ मिळेल.

देवी स्कंदमाता स्तोत्र 
नमामि स्कन्धमातास्कन्धधारिणीम्।

समग्रतत्वसागरमपारपारगहराम्॥

शिप्रभांसमुल्वलांस्फुरच्छशागशेखराम्।

ललाटरत्‍‌नभास्कराजगतप्रदीप्तभास्कराम्॥

महेन्द्रकश्यपाचतांसनत्कुमारसंस्तुताम्।

सुरासेरेन्द्रवन्दितांयथार्थनिर्मलादभुताम्॥

मुमुक्षुभिíवचिन्तितांविशेषतत्वमूचिताम्।

नानालंकारभूषितांकृगेन्द्रवाहनाग्रताम्।।

सुशुद्धतत्वातोषणांत्रिवेदमारभषणाम्।

सुधामककौपकारिणीसुरेन्द्रवैरिघातिनीम्॥

शुभांपुष्पमालिनीसुवर्णकल्पशाखिनीम्।

तमोअन्कारयामिनीशिवस्वभावकामिनीम्॥

सहस्त्रसूर्यराजिकांधनज्जयोग्रकारिकाम्।

सुशुद्धकाल कन्दलांसुभृडकृन्दमज्जुलाम्॥

प्रजायिनीप्रजावती नमामिमातरंसतीम्।

स्वकर्मधारणेगतिंहरिप्रयच्छपार्वतीम्॥

इनन्तशक्तिकान्तिदांयशोथमुक्तिदाम्।

पुन:पुनर्जगद्धितांनमाम्यहंसुराíचताम॥

जयेश्वरित्रिलाचनेप्रसीददेवि पाहिमाम्॥

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या 

Navratri 2023 : जिच्या दिव्य बीजातून ब्रम्हांड उत्पन्न झाले, अशा देवी कुष्मांडा! महती, आख्यायिका जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget