एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi 2023 Wishes: गणपती माझा नाचत आला! गणेश चतुर्थीच्या दिवशी तुमच्या प्रियजनांना पाठवा या अप्रतिम शुभेच्छा

Ganesh Chaturthi 2023 Wishes : गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे आगमन होताच सर्वजण एकमेकांना या सणाच्या शुभेच्छा देतात

Ganesh Chaturthi 2023 Wishes : गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi)  19 सप्टेंबर 2023 रोजी आहे.  गणेशोत्सवात शुभ संदेश, गणपतीच्या भक्तीने परिपूर्ण कोट्स पाठवून तुम्ही तुमच्या प्रियजनांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देखील देऊ शकता. गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. 19 सप्टेंबर 2023 ला गणपतीचे आगमन झाले आहे. सर्वत्र बाप्पाची स्थापना झाली आहे. असे म्हणतात की, गणपतीची स्थापना म्हणजे घरात सुख, शांती आणि संपत्तीचे आगमन होते आणि सर्व नकारात्मकता काढून टाकतो.


गणेश चतुर्थीला प्रियजनांना द्या शुभेच्छा
गणेश चतुर्थीचा उत्सव दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो. हा उत्सव 28 सप्टेंबर 2023 रोजी अनंत चतुर्दशीला संपेल. गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे आगमन होताच सर्वजण एकमेकांना या सणाच्या शुभेच्छा देतात. हे शुभ संदेश, संदेश आणि गणपतीच्या भक्तीने परिपूर्ण कोट्स पाठवून तुम्ही तुमच्या प्रियजनांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देखील देऊ शकता.


तुमच्या मनातील सर्व मनोकामना
पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,
शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया ,
मंगलमुर्ती मोरया !!!
श्रीगणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा…!


जिथे जिथे मस्तक माझे झुकावे,
तिथे तिथे बाप्पा चरण तुझे असावे.
आज पासून सुरू होणाऱ्या
श्री गणेश चतुर्थी निमित्त
सर्वाना मंगलमय
हार्दिक शुभेच्छा.

 

भक्ती गणपती, शक्ती गणपती
सिद्दी गणपती, लक्ष्मी गणपती
महागणपती,
माझा गणपती बाप्पा
देवांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे.
श्रीगणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा…!


हे बाप्पा खूप काही मागत नाही मी,
पण ज्यांना जवळ केलं आहे.
त्यांना मात्र कधीच माझ्यापासून
दूर जाऊ देऊ नकोस. !
श्री गणेश चतुर्थीनिमित्त
सर्व गणेशभक्तांना हार्दिक शुभेच्छा.!


स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा गणेश चतुर्थी सण आला.
विनंती आमची विनायकाला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
श्री गणेश चतुर्थीच्या तुम्हाला
व तुमच्या परिवाराला
मंगलमय शुभेच्छा..!


ही गणेश चतुर्थी,
भगवान गणेश आपल्या सर्वांच्या
आयुष्यात आनंदाची
भरभराट घेऊन येवोत.
श्रीगणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा!

 

आजपासून सुरु होणाऱ्या
गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी
व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद  देवो,
अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!! 


भगवान श्री गणेशाचा आशीर्वाद,
तुम्ही सदैव बलवान रहा.
तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळो,
जीवनात दु:ख बिलकुल नसावे.
गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा..!

बाप्पा नेहमी तुमचा गुरू आणि
संरक्षक म्हणून राहू दे आणि
तुमच्या जीवनातील अडथळे दूर करोत.
तुम्हाला आणि परिवाराला
गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा! 


मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा..!


सकाळ हसरी असावी बाप्पाची
मूर्ती समोर दिसावी मुखी असावे
बाप्पाचे नाव सोपे होईल सर्व काम!.
गणेश चतुर्थी निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

 

बाप्पा करो आयुष्याच्या प्रत्येक
वळणावर
तुम्हाला फुलेच फुले मिळो.
आयुष्यात कधीही तुमच्या
काटे येऊ नये.
गणेश चतुर्थीच्या
शुभेच्छा 2023!

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

इतर बातम्या

Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीच्या दिवशी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, काय करावे, काय करू नये? जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
Nag Panchami 2026: नागपंचमीला अनेकजण भावासाठी उपवास का करतात? काय आहे ही परंपरा? शेतीपासून स्वयंपाक संबंधित प्रथा, महत्त्व जाणून थक्क व्हाल...
नागपंचमीला अनेकजण भावासाठी उपवास का करतात? काय आहे ही परंपरा? शेतीपासून स्वयंपाक संबंधित प्रथा, महत्त्व जाणून थक्क व्हाल...
Shravan 2026: श्रावणात 'शिवलीलामृत' पारायण करणे विशेष का मानतात? किती दिवसात आणि कसे करावे? काय काळजी घ्यावी? कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
श्रावणात 'शिवलीलामृत' पारायण करणे विशेष का मानतात? किती दिवसात आणि कसे करावे? काय काळजी घ्यावी? कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
Shravan 2026 Wishes: श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..
श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget