एक्स्प्लोर

Ashadhi Wari 2023 : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर राजवाड्याप्रमाणे सजले तर मंदिर परिसरात उष्णतेपासून संरक्षणासाठी शेडनेटचे छत

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या सावळ्या विठुरायाच्या मंदिरातील पेशवेकालीन सभा मंडपला आणि रुक्मिणी सभामंडपाला आता शाही साज चढवण्यात आला असून विठुरायाची राऊळी एखाद्या राजवाड्याप्रमाणे सजू लागली आहे.

Ashadi Wari 2023 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या सावळ्या विठुरायाच्या मंदिरातील (Vitthal Temple) पेशवेकालीन सभा मंडपला आणि रुक्मिणी सभामंडपाला आता शाही साज चढवण्यात आला असून विठुरायाची राऊळी एखाद्या राजवाड्याप्रमाणे (Palace) सजू लागली आहे. पेशवेकालीन सागवानी सभा मंडपात रंगीबेरंगी पडदे, झुंबर आणि आकर्षक फुलांच्या सजावटीने संपूर्ण मंदिराचे रुपडे पालटले गेले आहे. 

विठ्ठल मंदिराच्या सभा मंडपाला राजवाड्याचे स्वरुप

आषाढी यात्रेच्या सोहळ्यात मोजके दिवस शिल्लक आहेत. अशातच पंढरपुरात आषाढी एकादशीच्या सोहळ्याच्या तयारीची लगबग सुरु आहे. विठ्ठल मंदिर देखील संपूर्णपणे सजावट करुन भाविकांच्या आणि संतांच्या स्वागतासाठी सज्ज करण्याची तयारी होत आहे. यामध्येच विठ्ठल मंदिरातील पेशवेकालीन सभामंडप आणि रुक्मिणी मातेचा सभामंडप हा आकर्षक पद्धतीने सजवण्यात येत आहे. यासाठी केशरी आणि पिवळ्या अशा मलमली कापडाची सजावट, आकर्षक छत, फुलांचे झुंबर, फुलांच्या माळा, आकर्षक प्रकाश योजना अशा माध्यमातून संपूर्ण सभा मंडप सजवून टाकण्यात येत आहे, याचबरोबर लायटिंगमध्ये निर्माण करण्यात आलेली सर्व संतांची तैलचित्र देखील या ठिकाणी लावण्यात आली आहेत. एखाद्या शाही राजवाड्याचे स्वरुप विठ्ठल मंदिराच्या सभा मंडपास आले आहे. या सजावटीचे काम सध्या जरी प्राथमिक अवस्थेत असले तरी पुढील आठवड्याभरात ही संपूर्ण सजावट पूर्ण होणार आहे. या शाही सजावटीमुळे विठ्ठल मंदिरात येणाऱ्या भाविकांना एखाद्या राजवाड्यात आल्याचा आनंद मिळणार आहे.

उष्णतेपासून संरक्षणासाठी शेडनेटचे छत

सध्या उष्णतेची तीव्रता वाढत असताना एबीपी माझाच्या बातमीनंतर आता भाविकांना ऊन लागू नये म्हणून मंदिर परिसरात सर्व मार्गावर उष्णतारोधक पांढऱ्या रंगांचे पट्टे मारण्यात आले आहे. डोक्यावर शेडनेटचे छत दिल्याने आता भाविकांना अनवाणी पायाने मंदिर परिसरात फिरण्याचा आनंद घेता येत आहे. आता दर्शन रांगेत देखील पायाखाली या उष्णतारोधक पांढऱ्या रंगांचे पट्टे देऊन त्यावर मॅट टाकण्यात येणार असल्याचे मंदिर व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले. 

यात्रा काळात हजारोच्या संख्येने भाविक हे मंदिर परिसरात येत असतात. यातच यंदा सूर्यदेवाची प्रकोप इतका वाढत चालल्याने अशा उन्हात भाविकांना उष्माघाताचा त्रास जाणवू नये यासाठी शासनाने विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यातूनच सध्या मंदिर परिसरात व्यापाऱ्यांनी बांधलेले कापडी मंडप काढून तेथे जास्त उंची असलेले आणि यात प्रकाश आणि हवेची व्यवस्था असणारे मंडप उभारण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

हेही वाचा

विठुराया आणि वारकऱ्यांना एका बंधनात गुंफणाऱ्या तुळशीमाळेचे मार्केट आषाढीसाठी सज्ज, कशी ओळखाल खरी तुळशीमाळ?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Embed widget