एक्स्प्लोर

Relationship Tips : जोडीदारासोबत खास क्षणांचा आनंद घ्या, पण 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, जाणून घ्या

Relationship Tips : हा एक असा विषय आहे. ज्यावर आपले विचार खुलेपणाने बोलल्याने नाते अधिक घट्ट होते आणि अनेक वर्षांनंतरही एकमेकांमध्ये रस कायम राहतो

Relationship Tips : नातं घट्ट करण्यासाठी प्रेम आणि विश्वास या दोन मूलभूत गोष्टी आहेत, नात्यात शारीरिक जवळीक ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्रेमाचं नातं म्हटलं की शारीरिक स्पर्श हा आलाच.. या स्पर्शामुळे नात्याची मुळं आणखी खोलवर रुजली जातात. जे नातं केवळ दीर्घकाळ मजबूत करत नाही तर त्याचे आकर्षणही टिकवून ठेवते. मात्र, अशा विषयांवर येथे उघडपणे चर्चा होत नाही. अनेक जोडपे देखील यावर चर्चा करण्यास कचरतात, तर हा एक असा विषय आहे. ज्यावर आपले विचार खुलेपणाने बोलल्याने नाते अधिक घट्ट होते आणि अनेक वर्षांनंतरही एकमेकांमध्ये रस कायम राहतो. तसेच नाते कंटाळवाणे होत नाही. म्हणजे त्याचे किती फायदे आहेत ते तुम्ही पाहू शकता. 


नातेसंबंधावर होतोय परिणाम

नातं घट्ट करण्यासाठी प्रेम आणि विश्वास या दोन मूलभूत गोष्टी आहेत, परंतु ते टिकवून ठेवण्यासाठी प्रणय देखील आवश्यक आहे. अनेक वेळा जोडपी शारीरिक जवळीक बद्दल बोलण्यास संकोच करतात, परंतु ही अशी गोष्ट आहे ज्यावर खुलेपणाने चर्चा केली जाऊ शकते आणि काळाबरोबर नाते अधिक घट्ट होऊ शकते. आजकाल, बहुतेक जोडप्यांमध्ये शारीरिक अनुकूलतेचा अभाव आहे, ज्यामुळे त्यांच्या नातेसंबंधावर देखील परिणाम होत आहे. ते एकत्र राहतात पण शारीरिकदृष्ट्या समाधानी नाहीत. या संदर्भात थेट चर्चा होत नसताना कधी-कधी भांडणाच्या वेळी अशा गोष्टी समोर येतात आणि त्यामुळे जोडीदार अनेक प्रकारच्या निराशेला बळी पडू लागतो. 


संवाद साधा

संवाद हा प्रत्येक समस्येवर उपाय आहे. ज्याप्रमाणे तुम्ही सामान्य गोष्टींबद्दल बोलता, त्याचप्रमाणे तुम्ही आत्मीयतेबद्दलही बोलू शकता. तुम्ही तुमच्या पार्टनरला त्याच्या गरजा आणि इच्छांबद्दल थेट विचारू शकता. माझ्यावर विश्वास ठेवा, यामुळे परस्पर संबंध खूप सुधारतात. 


स्पर्शाची भाषा समजून घ्या

तुमच्या जोडीदाराशी संबंध मजबूत करण्यासाठी, फक्त अंथरुणावर एकत्र राहणे पुरेसे नाही, तर तुम्ही इतर अनेक मार्गांनी त्यांच्या जवळ येऊ शकता. टच थेरपी ही अशी एक गोष्ट आहे जी भावनिक संबंध निर्माण करण्यात मदत करते. जोडीदाराला प्रेमाने मिठी मारणे, हातात हात घालून चालणे, मसाज देणे... या सर्व गोष्टी एकमेकांना जवळ आणण्यास मदत करतात. तसेच लैंगिक जीवन सुधारते.

नवनवीन प्रयोग करा

जिव्हाळ्याचे क्षण खास बनवण्यासाठी एकत्र नवीन प्रयोग करा. यामुळे जोडीदाराच्या जवळ जाण्याची आणि त्याला/तिला समजून घेण्याची संधी मिळते. याशिवाय ही गोष्ट नात्यात कंटाळा येऊ देत नाही. शारीरिक संबंधा दरम्यान तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग ट्राय करू शकता.

 

हेही वाचा>>>

Relationship Tips : पत्नीचं वागणं 'असं' असेल, तर समजून जा, ती तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतेय

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Money Plant : घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
Tea Side Effects : तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Embed widget