एक्स्प्लोर

Health Tips : जांभळे पदार्थ चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास उपयुक्त; जाणून घ्या कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा

Purple Food Benefits : आपल्या आहारात इंद्रधनुष्य पदार्थांचा समावेश करणे खूप महत्वाचे आहे. कारण त्यांच्यापासून आपल्याला विविध पोषक तत्व मिळतात.

Purple Food Benefits : प्रत्येक भाजी किंवा फळाचा स्वतःचा एक वेगळा रंग असतो. आपल्या आहारात इंद्रधनुष्य पदार्थांचा समावेश करणे खूप महत्वाचे आहे कारण त्यांच्यापासून आपल्याला विविध पोषक तत्व मिळतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. रेनबो फूड्सचा एक रंग जांभळा आहे, ज्यापासून तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. जांभळे पदार्थ कोणते आहेत आणि ते खाण्याचे फायदे नेमके काय आहेत? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

जांभळे पदार्थ काय आहे?

जांभळे पदार्थ म्हणजे ती फळे आणि भाज्या ज्यांचा रंग जांभळा असतो. प्रत्येक फळ किंवा भाजीचा रंग त्यामध्ये असलेल्या एका विशिष्ट रंगद्रव्यामुळे असतो. यातील जांभळा रंग अँथोसायनिन नावाच्या रंगद्रव्यामुळे येतो. जेवढे जास्त प्रमाणात अन्नपदार्थ आढळतात तेवढा त्याचा रंग गडद असतो. अँथोसायनिन हे अँटीऑक्सिडंट आहे, जे हृदयरोग, न्यूरोलॉजिकल रोग आणि कर्करोग रोखण्यासाठी प्रभावी आहे. वांगी, काळे मनुका, ब्लॅकबेरी, जांभूळ, काळी द्राक्षे, अंजीर, जांभळे कॉर्न, ब्लॅकबेरी, लाल कोबी, जांभळे गाजर, जांभळे बटाटे यांचा समावेश जांभळ्या पदार्थांच्या यादीत होतो. 

जांभळ्या पदार्थांचे फायदे काय आहेत?

चांगले कोलेस्ट्रॉल

हृदय निरोगी ठेवण्यासाठी चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त आणि वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असावे. यामध्ये जांभळे पदार्थ तुम्हाला मदत करू शकतात. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये साचलेला प्लेक साफ होतो आणि रक्ताभिसरण सुलभ होते. यामुळे हायपरटेन्शन आणि स्ट्रोकची शक्यताही कमी होते.

कर्करोगास प्रतिबंध

अँथोसायनिन हे एक अतिशय मजबूत अँटिऑक्सिडेंट आहे, जे शरीरातील फ्री रॅडिकल्सचे नुकसान कमी करते. या कारणामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. याबरोबरच जळजळ कमी होते.

वजन कमी

अँथोसायनिन शरीरातील ग्लुकोजची पातळी राखण्यास मदत करते, ज्यामुळे वजन कमी करण्यात खूप मदत होते. हे चयापचय गतिमान करून आणि लिपिड शोषण कमी करून वजन कमी करण्यास फायदेशीर आहे. जांभळ्या पदार्थांमध्ये उच्च पौष्टिक घनता असते, जी वजन कमी करण्याचा एक महत्त्वाचा घटक आहे.

चांगल्या त्वचेसाठी गुणकारी

अँटिऑक्सिडंट्स त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. हे त्वचेला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवते. अँथोसायनिन हा एक प्रकारचा अँटिऑक्सिडेंट आहे, जो सुरकुत्या आणि डाग यांसारख्या वृद्धत्वाची समस्या कमी होते.

मधुमेहाचा धोका कमी

जांभळे पदार्थ नियमित खाल्ल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो. त्यामध्ये आढळणारे अँथोसायनिन देखील जळजळ कमी करण्यास मदत करते आणि ग्लुकोज सहनशीलता वाढवते, ज्यामुळे शरीर उच्च प्रमाणात ग्लुकोजचे तयार होते. या कारणामुळे मधुमेह होण्याची शक्यता कमी होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सIran Attacks Israel Special Report : इराण आणि इस्रायल युद्धाचे आर्थिक क्षेत्रावर कोणता परिणाम?Zero Hour Varanasi Sai Baba Idol : वाराणसी घटनेवरुन महाराष्ट्रात राजकारण तापलंVaranasi Sai Baba : साईंसाठी महाराष्ट्र एकवटला; साईंच्या मूर्तींबद्दल कोणता आक्षेप? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
Embed widget