एक्स्प्लोर

Alphonso Mango : अस्सल हापूस कसा ओळखाल? सविस्तर माहिती वाचा एका क्लिकवर

How to Identify Alphonso Mango : बाजारात विविध प्रकारचे आंबे उपलब्ध असताना खरा हापूस कसा ओळखायचा हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर याचं उत्तर जाणून घ्या.

मुंबई :  हिंदू धर्माचं नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा. त्यामुळे हिंदू धर्मात गुडीपाडव्याला (Gudi Padwa 2024) विशेष महत्त्व आहे. या दिवशी घर-कार्यालयाची साफसफाई, फुलांची सजावट करत देवाला गोडाचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी गुढीपाडवानिमित्त वर्षाच्या पहिल्या दिवशी हापूस (Alpanso Mango) खरेदी करण्याचीही परंपरा आहे. गुडी पाडव्याच्या दिवशी हापूस आंब्याची पहिली पेटी खरेदी करण्याची काही ठिकाणी पद्धत आहे. अस्सल हापूस म्हणजे कोकणी हापूस आंबे. कोकणातील हापूस आंबा जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांच्या चवीची बातच न्यारी आहे. देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस म्हणजे अस्सल हापूस आंबा. 

हापूस आंब्यांच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक

कोकणातील अस्सल हापूसाला देशविदेशात मोठी मागणी असते. बाजारात अस्सल कोकणी हापूससोबतच इतर आंबेही दाखल होत असतात. दक्षिण भारतातील आंबेही बाजारात मोठ्या संख्येने दाखल होतात. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यातून आंबे बाजारात उपलब्ध असतात. हापूस आंबा अतिशय प्रसिद्ध असल्याने त्याची किंमत जास्त असते. 

अस्सल हापूस आणि इतर आंबे यातील फरक कसा ओळखावा?

हापूस आंब्याची किंमत कर्नाटकी किंवा इतर आंब्यांच्या तुलनेने 50 टक्के जास्त असते. यामुळे व्यापारी स्वत:चा फायदा करण्यासाठी ग्राहकांना अस्सल हापूस आंबा सांगून नकली किंवा दुसरे आंबे जास्त किमतीला विकतात आणि यामध्ये ग्राहकांची फसवणूक होते. अस्सल हापूस आणि कर्नाटकी हापूस यामधील फरक प्रथम दर्शनी दिसून येत नाही. ही फसवणूक टाळण्यासाठी काय करावं? सर्वसामान्यांना अस्सल हापूस आणि इतर आंबे यातील फरक कसा ओळखावा, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर याचं उत्तर जाणून घ्या.

अस्सल हापूस आंबा कसा ओळखावा?  How to Identify Original Alphonso Mango

  • अस्सल हापूस आंबा वरच्या बाजूला फुगीर असतो, इतर आंबे तुलनेने निमुळते असतात.
  • अस्सल हापूस आंब्याच्या सुगंध वेगळा असतो.
  • अस्सल हापूस आंब्याचा देठ खोल असतो.
  • अस्सल हापूस आंब्याची साल पातळ असते.
  • अस्सल हापूस आंबा बॉटल ग्रीन रंगाचा असतो, इतर आंबे बेलग्रीन रंगाचे असतात.
  • हापूस आंबा आतून केशरी रंगाचा असतो, तर कर्नाटकी किंवा इतर आंबे हे आतून पिवळ्या रंगाचे असतात.

पाहा व्हिडीओ : Mango : कर्नाटकी आणि अस्सल हापूस आंबा कसा ओळखावा?

Gudi Padwa 2024 :आला सण गुढीपाडव्याचा... यंदा 'या' मुहूर्तावर गुढी उभारणं ठरेल शुभ; वर्ष जाईल सुख-समृद्धीचं

स्नेहल पावनाक
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Health: पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
Independence Day Fashion Tips : 15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget