एक्स्प्लोर

Why We Feel Sleepy In Winter: हिवाळ्यात जास्त वेळ झोप का लागते? 'हे' आहे कारण

Why We Feel Sleepy In Winter: हिवाळ्यात जास्त झोप का लागते? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल.

Why We Feel Sleepy In Winter: हिवाळ्यात (Winter Season) अनेकांना जास्त वेळ झोप लागते. बऱ्याच लोकांना वेळा थंडीमुळे अंथरुणावरुन उठावसं वाटत नाही. हिवाळ्या सकाळी लवकर उठायला अनेक लोक कंटाळा करतात. हिवाळ्यात जास्त झोप का लागते? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. जाणून घेऊयात हिवाळ्यात जास्त झोप लागण्याचे कारण...

जर तुम्हाला वाटत असेल की हिवाळ्यात थंडी वाजते म्हणून जास्त झोप येते, तर हे चुकीचं आहे. ऋतूनुसार आपल्या झोपण्याच्या सवयी बदलतात. बदलत्या ऋतूमुळे तापमानातही बदल होतो आणि झोपेचा कालावधीही वाढतो. आपले शरीर नैसर्गिकरित्या मेलाटोनिन तयार करते. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेत होणारा बदल मेलाटोनिनच्या पातळीवर परिणाम करतो.

काय आहे मलाटोनिन? (What Is Melatonin?)
मेलाटोनिन (Melatonin) हा शरीरातील एक हार्मोन आहे, जो शरीरातील पाइनल ग्रंथीमधून बाहेर पडतो. या हार्मोनमुळे हिवाळ्यात जास्त झोप येते. पाइनल ग्रंथी मेंदूमध्ये असते. जेव्हा मेलाटोनिन नावाचा हा हार्मोन बाहेर पडतो तेव्हा आपल्याला झोप येऊ लागते. हिवाळ्यात उन्ह कमी असते. त्यामुळे मेलाटोनिनचे सप्रेशन उन्हाळ्यामध्ये जितके होते, तितके होत नाही.

व्यायामाचा अभाव, अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी, खराब जीवनशैली, सूर्यप्रकाशाचा अभाव, कमकुवत प्रतिकारशक्ती आणि सर्दी आणि फ्लूसारखे आजार ही देखील हिवाळ्यात (Winter) जास्त झोप येण्याची काही कारणे आहेत. या सर्व गोष्टींमुळे हिवाळ्यात तुमच्या झोपेवर परिणाम होतो. हिवाळ्यात जास्त वेळ झोपणं टाळायचे असेल तर तुम्ही या टिप्स फॉलो करु शकता-

या टिप्स करा फॉलो: 

सूर्यप्रकाशात काही वेळ थांबा.
15 ते 30 मिनिट रोज व्यायाम करा.
दिवसा झोपणे टाळा, रात्री वेळेवर झोपा.
रात्री जास्त जेवण करु नका. रात्री जेवणामध्ये हलका आहार घ्या.

जास्त थंडी जाणवतं असेल तर डॉक्टरांना सल्ला घ्या
हिवाळ्यात (Winter Season) थंडी वाजणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जर तुम्हाला हिवाळ्यात थंडी जाणवत नसेल तर याचा अर्थ शरीरात काही समस्या आहेत. या उलट तुम्हाला जास्त थंडी जाणवत असेल, तर तेही आरोग्यासाठी घातक आहे. जर तुम्हाला सतत थंडी जाणवत असेल तर सावध राहण्याची गरज आहे, अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Winter : पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त थंडी वाजते, यामागे आहे 'हे' कारण

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Women Health: महिलांनो..मेनोपॉज नंतर तुमची इस्ट्रोजेन पातळी कमी झाली नाही ना? हृदयाच्या आरोग्यावरही होतो 'असा' परिणाम, तज्ज्ञ सांगतात...
महिलांनो..मेनोपॉज नंतर तुमची इस्ट्रोजेन पातळी कमी झाली नाही ना? हृदयाच्या आरोग्यावरही होतो 'असा' परिणाम, तज्ज्ञ सांगतात...
Health Tips : सावधान! सणासुदीच्या काळात डोळ्यांचा मेकअप करताय? तर घ्या काळजी, संवेदनशील डोळ्यांसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स
सावधान! सणासुदीच्या काळात डोळ्यांचा मेकअप करताय? तर घ्या काळजी, संवेदनशील डोळ्यांसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स
Health Tips : लहान वयात वाढतेय लठ्ठपणाची समस्या; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत 300 बालरुग्णांची नोंद
लहान वयात वाढतेय लठ्ठपणाची समस्या; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत 300 बालरुग्णांची नोंद
Women Health: महिलांमध्ये संधिवाताचा धोका वाढतोय? हार्मोन्समधील बदलांचा सांध्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात...
महिलांमध्ये संधिवाताचा धोका वाढतोय? हार्मोन्समधील बदलांचा सांध्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Pune Crime News: बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Embed widget