एक्स्प्लोर

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी मेथीचे पाणी ठरतयं रामबाण उपाय, जाणून घ्या फायदे

Fenugreek Benefits : मेथीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. रोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

Weight Loss Drink : वजन कमी करण्यासाठी मेथी फायदेशीर आहे. मेथीमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळतात. मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर फायबर असते. तसेच मेथीत रक्तातील साखर नियंत्रित करणारे एमिनो अॅसिडदेखील असते.  रोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

मेथीचे पाणी :  मेथीचे पाणी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. वजन कमी करण्यासाठी तज्ञ नेहमी सकाळी मेथीचे पाणी पिण्याचा सल्ला देतात. यासाठी रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथीचे दाणे भिजवावे. आता हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी गाळून प्या. तुम्हाला हवे असल्यास मेथी चावून देखील खाऊ शकता.

मेथीचे दाणे उकळून प्या : एक चमचा मेथी पाण्यात उकळून पिऊ शकता. मेथीचे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. हे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारायलादेखील मदत होते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दिवसातून दोनदा मेथीचे पाणी पिऊ शकता.

मेथीचा चहा : वजन कमी करण्यासाठी तुम्ही मेथीचा चहाही पिऊ शकता. या चहामध्ये तुम्ही मध, आले आणि दालचिनी देखील वापरू शकता. हा चहा प्यायल्याने तुम्हाला जीवनसत्त्वे मिळतील. चहामध्ये दालचिनी आणि आले मिसळल्याने सूज कमी होईल. आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा ते प्यावे. या चहाने तुमचे वजनही नियंत्रणात राहील.

मेथी आणि मध : लठ्ठपणाचा त्रास असलेले लोक मध आणि मेथीचे पाणी पिऊ शकतात. मध खाल्ल्याने जळजळ कमी होते आणि प्रतिकारशक्ती मजबूत होते. याउलट मेथीचे दाणे बारीक करून त्यात मध मिसळून प्यायल्यास वाढते वजनही आटोक्यात ठेवता येते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

संबंधित बातम्या

Omicron variant : त्वचेच्या 'या' प्रकारच्या समस्यांना थंडीचे दुष्परिणाम समजू नका, होऊ शकतो गंभीर परिणाम

Sapota For Health : चिकू खाल्ल्याने मिळते झटपट एनर्जी, अशक्तपणा दूर होण्याबरोबरच शरीराला मिळतात 'हे' आश्चर्यकारक फायदे

Omicron Variant : तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात 'हे' सुपरफूड, जाणून घ्या याचे फायदे

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Embed widget