एक्स्प्लोर

Health Tips : दारू आणि सिगारेट एकत्र प्यायल्याने मृत्यूचा धोका? काय आहे तज्ज्ञांचं मत? वाचा सविस्तर

Health Tips : धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, हृदयविकार, पक्षाघात, सीओपीडी आणि कर्करोग यांसारखे धोकादायक आजार होऊ शकतात.

Health Tips : आजकाल तरुणांमध्ये मद्यपान (Alchohol) आणि सिगारेटचा (Cigarettes) ट्रेंड झाला आहे. याच्या आहारी गेलेली व्यक्ती या दोन गोष्टींशिवाय अपूर्ण मानला जातो. दारू आणि सिगारेट दोन्ही आरोग्यासाठी हानिकारक आहेत. धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, हृदयविकार, पक्षाघात, सीओपीडी आणि कर्करोग यांसारखे धोकादायक आजार होऊ शकतात. त्याच वेळी, मद्यपान केल्याने तोंड, घसा आणि स्तनाचा कर्करोग, पक्षाघात, मेंदूचे नुकसान आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. तसेच, दोन्हीचे एकत्रित सेवन आणखी धोकादायक आहे. जाणून घेऊयात मद्यपान आणि धुम्रपान यांचे एकत्आरित सेवन केल्याने आपल्या आरोग्याला किती नुकसान पोहोचवू शकते. 
 
सिगारेट-अल्कोहोल कॉम्बिनेशन घातक आहे
 
1. गंभीर हृदयविकाराचा धोका

अल्कोहोलचे (Alchohol) सेवन आणि सिगारेटचा (Cigarettes) धूर श्वास घेतल्याने हृदयाशी संबंधित अनेक गंभीर आजारांचा धोका अनेक पटींनी वाढू शकतो. धूम्रपानामुळे एथेरोस्क्लेरोसिसची समस्या उद्भवू शकते म्हणजेच रक्तवाहिन्या अरुंद होतात. तसेच, जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने कार्डिओमायोपॅथी, उच्च रक्तदाब आणि अनियमित हृदयाचे ठोके यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आणखी अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.
 
2. यकृतावर घातक परिणाम होतो 

अल्कोहोलचे सेवन केल्याने यकृताचे नुकसान होऊ शकते आणि सिगारेटमुळे ते आणखी गंभीर होऊ शकते. सिगारेट आणि मद्यपान यांचे एकत्र सेवन केल्यास यकृताशी संबंधित गंभीर आजार होऊ शकतात. यामुळे स्वतःला बरे होण्यासही त्रास होतो.
 
3. कर्करोग वाढण्याचा धोका

मद्यपान आणि धूम्रपान या दोन्हींमुळे विविध प्रकारचे कर्करोग देखील होऊ शकतात. यामुळे निर्माण होणारे धोके खूप जास्त आहेत. दोन्हीचे एकत्र सेवन केल्यास तोंड, घसा आणि अन्ननलिकेशी संबंधित गंभीर आणि धोकादायक आजार होऊ शकतात.
 
4. व्यसनामुळे समस्या निर्माण होतील

दारू आणि तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. दोन्ही व्यसनांचा मनावर वाईट परिणाम होतो. एखाद्या व्यक्तीला जर या दोन्हीचं व्यसन लागलं की त्यापासून मुक्ती मिळणं कठीण असतं. यामुळे तुम्हाला अनेक आजार देखील होऊ शकतात. एकदा हे आजार झाले की त्यापासून बरं होणं फार कठीण असतं.  

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jasprit Bumrah :  जसप्रीत बुमराहचा सन्मान, 2024 च्या ऑस्ट्रेलियनं XI च्या कॅप्टनपदी निवड, दमदार कामगिरीची अनोखी दखल
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं केला जसप्रीत बुमराहचा अनोखा सन्मान, यशस्वी जयस्वालला देखील मानाचं स्थान
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
Kerala Nurse Nimisha Priya : येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Kambli Discharged : भारताची जर्सी, डोळ्यावर गॉगल आणि हाती बॅट; विनोद कांबळीला डिस्चार्ज!Jitendra Awhad on Beed Crime : बीड प्रकरणातील आका म्हणजे मुंडे! जितेंद्र आव्हाड आता स्पष्टच बोललेLai Bhari Award 2024 : सुपर डुपर डान्स ते खतरनाक शायरी : लय भारी पुरस्कार 2024 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 01 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jasprit Bumrah :  जसप्रीत बुमराहचा सन्मान, 2024 च्या ऑस्ट्रेलियनं XI च्या कॅप्टनपदी निवड, दमदार कामगिरीची अनोखी दखल
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं केला जसप्रीत बुमराहचा अनोखा सन्मान, यशस्वी जयस्वालला देखील मानाचं स्थान
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
Kerala Nurse Nimisha Priya : येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
Milind Narvekar : अमित शाहांना मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा, फडणवीसांचं कौतुक, रश्मी शुक्लांनाही शुभेच्छा, बाबरीवरूनही पोस्ट; मिलिंद नार्वेकरांच्या 'बंडखोर' मशालीची चर्चा
अमित शाहांना मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा, फडणवीसांचं कौतुक, रश्मी शुक्लांनाही शुभेच्छा, बाबरीवरूनही पोस्ट; मिलिंद नार्वेकरांच्या 'बंडखोर' मशालीची चर्चा
Gold Rate : नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, चांदीची चमक ओसरली, बाजारात काय घडलं?
नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, चांदीची चमक ओसरली, बाजारात काय घडलं?
गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; धडकेत विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल
गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; धडकेत विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा, दिले महत्त्वाचे निर्देश
महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा, दिले महत्त्वाचे निर्देश
Embed widget