एक्स्प्लोर

Health: एक असा जीवाणू... जो शरीराला देतो 4 फायदे, अन् त्याच्याच कमतरतेमुळे 'या' समस्या उद्भवतात, जाणून थक्क व्हाल

Health: हे जीवाणू, जे नैसर्गिकरित्या मानवी शरीरात आढळतात. या  जीवाणूंमुळे आपले आरोग्य चांगले ठेवण्याचे काम करतो. फायदे जाणून थक्क व्हाल

Health: आपले शरीर हे अनेक प्रकारच्या तत्त्वांनी बनले आहे. जसं की आपल्याला माहित आहे, विविध ऋतूंमध्ये विविध आजार आपलं डोकं वर काढतात. विविध प्रकारचे जीवघेणे विषाणू आपल्याला शरीरात जाऊन त्याचे गंभीर परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आपल्या शरीराला सर्व प्रकारच्या आवश्यक घटकांची आवश्यकता असते. मात्र असे काही घटक आहेत, ज्यांची कमतरता तुम्हाला गंभीर आजारी बनवू शकते. हा असाच एक आवश्यक घटक आहे. याच्या कमतरतेमुळे आपल्या शरीराला कोणते नुकसान होऊ शकते ते जाणून घेऊया...

मनुष्याला अनेक आवश्यक घटकांची आवश्यकता

तसं पाहायला गेलं तर निरोगी राहण्यासाठी, मनुष्याला अनेक आवश्यक घटकांची आवश्यकता असते, ज्याला पोषक तत्वे म्हणतात. पोषक तत्वांमध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम, खनिजे आणि इतर अनेक घटक असतात. या घटकांपैकी एक विशेष घटक म्हणजे प्रोबायोटिक. हा घटक आपल्या शरीरासाठी महत्त्वाचा आहे, कारण तो आपल्याला संक्रमण आणि रोगांशी लढण्याची क्षमता देतो. या घटकाबद्दल सर्व काही जाणून घेऊया.

पचनसंस्थेवर सकारात्मक प्रभाव 

प्रोबायोटिक्स हे एक प्रकारचे जीवाणू आहेत, जे चांगले जीवाणू मानले जातात आणि शरीरासाठी महत्वाचे आहेत. हे जीवाणू जिवंत जीवाणू आहेत, जे नैसर्गिकरित्या मानवी शरीरात आढळतात. हा घटक आपले आरोग्य चांगले ठेवण्याचे काम करतो. या सूक्ष्मजंतूंचा पचनसंस्थेवर सकारात्मक प्रभाव पडतो, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि जीवनसत्त्वे निर्माण होतात.

प्रोबायोटिक्सच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात, जाणून घेऊया

पचन समस्या

प्रोबायोटिक्सच्या कमतरतेमुळे पचनसंस्थेमध्ये अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे अतिसार, बद्धकोष्ठता आणि पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

कमकुवत प्रतिकारशक्ती

प्रोबायोटिक्स रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. त्यांची कमतरता रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकते, ज्यामुळे रोगांचा धोका वाढू शकतो.

त्वचेच्या समस्या

प्रोबायोटिक्सच्या कमतरतेमुळे त्वचेशी संबंधित समस्यांचा धोकाही वाढतो.

मानसिक आरोग्य प्रभावित होते

प्रोबायोटिक्सच्या कमतरतेचा मानसिक आरोग्यावरही खोल परिणाम होतो. या घटकाच्या कमतरतेमुळे चिंता, नैराश्य आणि इतर मानसिक समस्या उद्भवू शकतात.

प्रोबायोटिक्सचे फायदे माहित आहेत?

जर प्रोबायोटिक्स तुमच्या शरीरात पुरेशा प्रमाणात असतील तर तुम्ही सहजासहजी आजारी पडणार नाही. त्यांच्या मदतीने तुम्ही निरोगी राहाल. प्रोबायोटिक्सचे काही फायदे आहेत

  • प्रोबायोटिक्सच्या मदतीने आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.
  • प्रोबायोटिक्सचे चांगले बॅक्टेरिया तुमची पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात.
  • या घटकांच्या कमतरतेमुळे यूटीआय म्हणजेच युरिन इन्फेक्शनची समस्या वाढते.
  • प्रोबायोटिक्सच्या कमतरतेमुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होण्याचीही तक्रार असते.

कमी प्रोबायोटिक असल्याचे दुष्परिणाम

शरीरात या तत्वाच्या कमतरतेची सर्वात मोठी चिन्हे म्हणजे वारंवार जुलाब, बद्धकोष्ठता आणि लवकर संसर्ग होणे.

प्रोबायोटिक्स कसे वाढवायचे?

  • प्रोबायोटिक्सचा पुरवठा मिळविण्यासाठी, तुम्हाला तुमच्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करावा लागेल. तुम्ही:- जसे दही, दूध आणि चीज.
  • याशिवाय लिंबू पाणी पिऊ शकता. बाजरी, ज्वारी, मटार आणि लोणच्यामध्येही प्रोबायोटिक्स असतात.
  • पुरेशी झोप आणि तणावमुक्त राहण्यामुळे शरीरात प्रोबायोटिक्सची पातळी वाढते.

 

हेही वाचा>>>

Men Health: आलं.. पुरुषांसाठी एक वरदान..! 5 प्रकारांनी रामबाण उपाय, फायदे जाणून घेतल्यावर म्हणाल- वाह!

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडीSaif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Embed widget