एक्स्प्लोर

अति उष्णतेमुळे डोळे होऊ शकतात खराब, अशी घ्या डोळ्यांची काळजी

Summer Effect on Eyes : उन्हाळ्यात उच्च तापमानामुळे ऍलर्जी आणि डोळ्यांना संसर्ग होण्याचे प्रमाण सामान्य आहे आणि तज्ञांच्या मते हा काळ डोळ्यांच्या काळजीच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे.

Heat Wave : अलिकडे तापमानात प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळते. उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणं, गरजेचं आहे. आपण उन्हात बाहेर पडताना डोके झाकण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे उन्हाचा त्रास होणार नाही. तसेच सनस्क्रिम लावून त्वचेचीही काळजी घेतो त्याचप्रमाणे डोळ्यांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हाळ्यात डोळ्यांना ऍलर्जी आणि इन्फेक्शन होण्याचे प्रमाण सामान्य आहे. मात्र उन्हाळ्यात डोळ्यांच्या काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचं असल्याचे तज्ज्ञांचं मत आहे. 

नवी दिल्लीतील व्हिजन आय सेंटर वैद्यकीय संचालक डॉ. तुषार ग्रोव्हर यांनी सांगितलं आहे की, 'उन्हाळ्यामध्ये अ‍ॅलर्जी, संक्रमण होण्याची तसेच डोळे कोरडे होण्याची समस्या जाणवते. यामुळे उन्हाळ्यात आपल्याला डोळ्यांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. अशा समस्या उद्भवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. वैद्यकीय सल्ला वेळेवर न पाळल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. याशिवाय हवेतील प्रदूषणाची वाढलेली पातळी हेही मोठं आव्हान आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. संसर्ग किंवा ऍलर्जीच्या लक्षणांमध्ये डोळ्यांमध्ये खाज सुटणे, लालसरपणा किंवा जळजळ होणे अशा समस्या जाणवू शकतात, असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे. 

आग्रा येथील उजाला सिग्नस रेनबो हॉस्पिटलमधील नेत्ररोग सल्लागार डॉ. चिकिर्शा जैन यांनी यावबत अधिक माहिती देताना सांगतले आहे की, 'उन्हाळ्यात आपले डोळे संवेदनशील होतात, त्यामुळे त्यांची जास्ता काळजी घेणे आवश्यक आहे. संसर्गाची लक्षणे आढळल्यास वेळीच डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. अन्यथा यामुळे तुमचे डोळे खराब होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्याच डोळ्यांची योग्या काळजी घ्या.' 

उन्हाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी

  • डोळ्यांना आराम मिळण्यासाठी किमान सात ते आठ तास झोप घेणे गरजेचं आहे.
  • डोळे कोरडे होण्याची समस्या टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या.
  • डोळे तीन ते चार वेळी थंड पाण्याने धुवा.
  • घरातून बाहेर पडताना सनग्लासेसचा वापर करा.
  • रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Women Health: महिलांनो..मेनोपॉज नंतर तुमची इस्ट्रोजेन पातळी कमी झाली नाही ना? हृदयाच्या आरोग्यावरही होतो 'असा' परिणाम, तज्ज्ञ सांगतात...
महिलांनो..मेनोपॉज नंतर तुमची इस्ट्रोजेन पातळी कमी झाली नाही ना? हृदयाच्या आरोग्यावरही होतो 'असा' परिणाम, तज्ज्ञ सांगतात...
Health Tips : सावधान! सणासुदीच्या काळात डोळ्यांचा मेकअप करताय? तर घ्या काळजी, संवेदनशील डोळ्यांसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स
सावधान! सणासुदीच्या काळात डोळ्यांचा मेकअप करताय? तर घ्या काळजी, संवेदनशील डोळ्यांसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स
Health Tips : लहान वयात वाढतेय लठ्ठपणाची समस्या; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत 300 बालरुग्णांची नोंद
लहान वयात वाढतेय लठ्ठपणाची समस्या; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत 300 बालरुग्णांची नोंद
Women Health: महिलांमध्ये संधिवाताचा धोका वाढतोय? हार्मोन्समधील बदलांचा सांध्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात...
महिलांमध्ये संधिवाताचा धोका वाढतोय? हार्मोन्समधील बदलांचा सांध्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident News:सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
Gold Rate Weekly Update : चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Embed widget