एक्स्प्लोर

Carrot and Health :  फायदेशीर असले तरी गाजराच्या अतिसेवनाने होऊ शकतो गंभीर आजार; 'या' व्यक्तींना आहे धोका

Carrot : हिवाळ्यात लोक भरपूर गाजर खातात. मात्र, गाजर जास्त प्रमाणात खाणे खूप हानिकारक आहे. जास्त गाजर खाल्ल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो.

Carrot and Health :  हिवाळ्यात लोक भरपूर गाजर (Carrot) खातात. अनेक लोक गाजराचा हलवा गाजर पराठ्यासोबत खातात. अनेकजण गाजराचे लोणचेही खातात. मात्र, गाजर जास्त प्रमाणात खाणे खूप हानिकारक आहे. जास्त गाजर खाल्ल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो. हिवाळ्यात लोक भरपूर गाजर खातात. बरेच लोक पराठे, हलवा, कोशिंबीर, लोणचे, भाजी, लोणचे, पराठे आणि इतर अनेक पदार्थ मिसळून बनवतात. गाजर हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी ते जास्त खाण्याचे तोटेही आहेत. 

या आजाराने त्रस्त असलेल्यांनी गाजर खाऊ नये

ज्या लोकांना रक्तदाब आणि मधुमेह समस्या आहे त्यांनी जास्त गाजर खाऊ नये. हे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. अशा लोकांनी गाजर खाण्यापूर्वी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ज्या लोकांना झोपेची समस्या आहे. त्यांनी गाजरापासून दूर राहावे. तज्ज्ञांच्या मते, गाजराचा पिवळा भाग गरम असतो. ते जास्त खाल्ल्याने पोटात उष्णता आणि घशात जळजळ होऊ शकते. जास्त गाजर खाल्ल्याने देखील दातदुखी होऊ शकते. गाजराचा पिवळा भाग तुमचे दात मोठ्या प्रमाणात कमकुवत करू शकतो. त्यामुळे ज्यांना दातांच्या समस्या आहेत त्यांनी जास्त गाजर खाऊ नये.

स्तनपान करणाऱ्या महिलांनी जास्त गाजर खाऊ नयेत

गाजरात भरपूर फायबर असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही रोज गाजर खाल्ले तर शरीरातील फायबरची पातळी वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला पोटदुखी आणि पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात. गाजरात फायबरसोबतच भरपूर कॅरोटीनही असते. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने त्वचेचा रंगही बदलू शकतो. शरीरातील कॅरोटीनचे प्रमाण वाढल्याने त्वचेचा पिवळसरपणाही वाढू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्तनपान करणा-या महिलांनी जास्त गाजर खाऊ नयेत. जास्त गाजर खाल्ल्याने दुधाची चव बदलू शकते.

Disclaimer : या बातमीतील माहिती वाचकांच्या फक्त माहितीसाठी आहे. कोणत्याही आहाराचा समावेश करण्यापूर्वी अथवा त्याचा वापर कमी करण्यापूर्वी आपले डॉक्टर, आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget