एक्स्प्लोर

Health Tips : गाईचं की म्हशीचं तूप..तुमच्या शरीरानुसार कोणतं तूप योग्य? वाचा सविस्तर

Health Tips : देशी तूप गायीच्या दुधापासून बनवलेले असो किंवा म्हशीच्या दुधापासून, दोन्ही आरोग्यासाठी चांगले असते.

Health Tips : गाईचं तूप खाणं प्रत्येकासाठी आवश्यक आहे. विशेष म्हणजे हे तूप खाणं तेव्हाच फायदेशीर ठरतं जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराच्या गरजेनुसार योग्य तूप निवडता. कारण गाय आणि म्हशीच्या दुधापासून तयार केलेले तूप पौष्टिक असते आणि शरीर निरोगी ठेवण्याचे काम करते. परंतु, केवळ विशेष तूप शरीराच्या काही विशेष गरजा पूर्ण करू शकते. कारण दोन्ही तूप जरी पौष्टिक असले तरी त्यांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत.     

योग्य तूप कसं निवडायचं? 

  • तूप निवडण्यासाठी सर्वात आधी तुमच्या गरजांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला जर वजन वाढवायचे असेल तर म्हशीच्या दुधापासून बनवलेले तूप खावे.  तसेचपण जर तुम्हाला चरबी कमी करताना बॉडी मास वाढवायचा असेल तर तुम्ही गायीचे तूप खावे.
  • जर तुम्ही खूप बारीक असाल आणि तुम्हाला वजन लवकर वाढवायचे असेल तसेच तुमचे शरीर मजबूत करायचे असेल तर तुम्ही म्हशीचे तूप निवडले पाहिजे. परंतु, जर तुम्हाला स्वतःला निरोगी ठेवत वजन कमी करायचे असेल तर तुम्ही गायीचे तूप निवडू शकता.

तुपाचा संबंध पचनक्रियेशी आहे

जर तुमची पचनक्रिया आणि पचनाशी संबंधित समस्यांमुळे अनेकदा त्रास होत असेल तर तुम्ही देशी गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप सेवन करावे. पण जर तुमचा मेटाबॉलिक रेट जास्त असेल आणि तुम्हाला कोणतीही गोष्ट सहज पचत असेल तर तुम्ही म्हशीच्या दुधापासून बनवलेले तूप खावे. जर तुम्हाला वाटत असेल की म्हशीच्या दुधापासून बनवलेले तूप खाल्ल्याने तुमच्या शरीराचे वजन झपाट्याने वाढते आहे, तर तुम्ही गाईच्या तूप खाऊ शकता. 

'हे' तूप मानसिक थकवा दूर करतं 

  • जर तुम्ही अशा नोकरीत असाल जिथे मानसिक थकवा जास्त असेल तर तुम्ही तुमच्या आहारात गायीच्या तुपाचा समावेश करा.
  • पण जर तुम्ही बॉडी बिल्डिंग किंवा खेळाशी संबंधित कोणत्याही व्यवसायात असाल तर म्हशीच्या दुधापासून बनवलेले तूप तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे.

स्नायू वाढवण्यासाठी कोणते तूप खावे?

जर तुम्हाला फक्त तंदुरुस्ती आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी तुपाचे सेवन करायचे असेल तर तुम्ही दररोज देशी गायीच्या दुधापासून बनवलेले तूप खावे. तुम्ही जेवणात एक चमचा देशी तूप घेऊ शकता. गाईचे तूप चरबी वाढवत नाही परंतु स्नायू वाढण्यास मदत करते. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget