एक्स्प्लोर

Health Tips : 'या' आजारांमुळे छातीत दुखते; याकडे कधीही दुर्लक्ष करू नका

Health Tips : छातीत दुखणे हे अनेक प्रकारच्या रोगांचे लक्षण असू शकते. छातीत दुखण्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये.

Health Tips : आजकाल अनेक कारणांमुळे आपल्या छातीत दुखते. पण याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. खरंतर, छातीत दुखणे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. बर्‍याच वेळा आपण ते हलक्यात घेतो. पण, हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. त्यामुळे छातीत दुखण्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. छातीत दुखणे अनेक प्रकारच्या आजारांमुळे होऊ शकते. जसे की, हृदयविकार, फुफ्फुसाचे आजार, पोटाशी संबंधित समस्या, स्नायू आणि हाडांच्या समस्या इ. यापैकी काही अत्यंत गंभीर असू शकतात आणि वेळेवर उपचार न केल्यास ते जीवघेण्या ठरू शकतात. त्यामुळे छातीत दुखत असेल तर त्याला हलक्यात घेऊ नका. ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

हृदयविकाराचा झटका 

जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो, तेव्हा छातीच्या मध्यभागी किंवा उजव्या बाजूला अचानक तीव्र वेदना होतात. कधीकधी ही वेदना डाव्या बाजूला देखील होऊ शकते. ही एक दाबासारखी किंवा कडकपणासारखी वेदना आहे जी मिनिटांपासून अनेक तासांपर्यंत टिकू शकते. तुम्हाला छातीत जडपणा आणि जळजळ देखील जाणवू शकते. तुम्हाला अचानक अशी कोणतीही लक्षणे किंवा छातीत दुखण्याची वेदना जाणवत असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा कारण ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. या परिस्थितीत, जितक्या लवकर उपचार सुरू केले जातील तितके चांगले आहे. या आजारांमध्ये फुफ्फुसांना सूज येते किंवा फुफ्फुसात भेगा पडतात ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. याशिवाय फुफ्फुसात संसर्ग झाल्यामुळे छातीत दुखू शकते. 

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या

अॅसिडिटी, अल्सर आणि गॅस यांसारख्या पोटाशी संबंधित समस्यांमुळेही छातीत दुखू शकते. पोटातील आम्लता वाढल्यावर किंवा पोटाच्या आतल्या ऊतींमध्ये फोड निर्माण झाल्यावर या समस्या उद्भवतात. या समस्यांमुळे पोटात जळजळ आणि वेदना होतात. ही वेदना हळूहळू छातीकडे पसरते. अनेक वेळा पोटात काही समस्या नसतानाही, चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे किंवा तणावामुळे, गॅस आणि अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते ज्यामुळे छातीत दुखू शकते. 

पॅनिक अटॅक

पॅनिक अटॅकमुळे छातीत दुखू शकते. या समस्येमध्ये श्वास घेण्यास त्रास होतो. पॅनिक अटॅक कधीही येऊ शकतो. या स्थितीत देखील तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Health Tips : 'हायपरथर्मिया' म्हणजे काय? शरीरातील उष्णता मर्यादेपलीकडे वाढण्याचं कारण नेमकं काय? वाचा लक्षणं आणि उपाय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 4 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सBJP Ministers List : भाजपची मंत्रिपदाची संभाव्य यादी समोर, ‘या’ नेत्यांना संधीEVM Expert Exclusive :  ईव्हिएमचा संशयकल्लोळ; तज्ज्ञांचा शेरा काय ?Eknath Shinde Jupiter Hospital : पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही उपचार सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Shambhuraj Desai:'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
मोठी बातमी! विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला
विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला! 
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
Embed widget