एक्स्प्लोर

Health Tips : पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी हळद रामबाण उपाय; 'ही' पद्धत वापरा

Turmeric In Monsoon : पावसाळ्याच्या दिवसात वारंवार होणारे इन्फेक्शन, अॅलर्जी, सर्दी किंवा फ्लूच्या समस्यांपासून वाचण्यासाठी तुम्ही येथे नमूद केलेल्या पद्धतीनुसार हळदीचे सेवन करू शकता.

Turmeric In Monsoon : स्वयंपाकघरातील मसाल्याच्या पदार्थात हळदीचा वापर अगदी सर्रास केला जातो. हळदीत बॅक्टेरिया प्रतिबंधक पदार्थ असतात. तसेच, अँटीफंगल आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. म्हणजेच शरीरात वाढणारे बॅक्टेरिया, बुरशी आणि जळजळ नष्ट करणारे घटक असतात. पावसाळ्यात या तिन्ही समस्या नेहमीपेक्षा जास्त त्रास देतात. कारण आर्द्रतेमुळे या ऋतूत बॅक्टेरिया, विषाणू, बुरशीची वाढ झपाट्याने होते. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी हळदीचे सेवन करणे अत्यंत गरजेचे आहे. 

या व्यतिरिक्त तुम्हाला इन्फेक्शन, सर्दी, त्वचाविकाराची समस्या असेल तर तुम्ही मसूर आणि भाजीपाला व्यतिरिक्त नियमितपणे हळदीचे सेवन करून स्वतःला निरोगी ठेवू शकता. 

हळदीचे सेवन कसे करावे?

हळद पित्त वाढवणारी आहे. त्यामुळे हळदीचे दुधाबरोबर सेवन केले जाते. पण पावसाळ्यात दुधाचे सेवन निषिद्ध आहे, मग हळदीचे सेवन कसे करावे? तर, जाणून घ्या गरज भासल्यास सावन महिन्यातही हळदीसोबत दुधाचे सेवन करू शकता. 

पावसाळ्यात आपण दूध कधी पिऊ शकतो?

पावसाळ्याच्या दिवसात दूध पिऊ नये असे तुम्ही ऐकले असेल. दुधाचे सेवन करू नये हे खरे असले तरी  तुम्ही भाद्रपद महिन्यात दुधाचे सेवन करू शकता.

हळद खाण्याची योग्य पद्धत काय आहे?

रात्रीचे जेवण केल्यानंतर दोन तासांनी अर्धा चमचा हळद एक ग्लास दुधात मिसळून प्या. दूध गोड करण्यासाठी साखरेची मिठाई किंवा गूळ वापरणे योग्य आहे. जर सकाळी हळद सेवन करायची असेल तर ही पद्धत अवलंबावी आणि लक्षात ठेवा की, जेवणानंतर दोन तासांनीच दूध प्यावे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Vastu Tips : रात्री शांत झोप हवीय? बेडची चुकीची दिशा तर कारण नाही ना? झोपण्यापूर्वी 'ही' गोष्ट नक्की तपासा...वास्तूशास्त्रात म्हटलंय...
रात्री शांत झोप हवीय? बेडची चुकीची दिशा तर कारण नाही ना? झोपण्यापूर्वी 'ही' गोष्ट नक्की तपासा...वास्तूशास्त्रात म्हटलंय...
Child Health: पालकांनो लक्ष द्या..गरज नसतानाही मुलांना प्रोटीन सप्लिमेंट्स दिलं जातंय? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती... 
पालकांनो लक्ष द्या..गरज नसतानाही मुलांना प्रोटीन सप्लिमेंट्स दिलं जातंय? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती... 
Dussehra 2026 Wishes : दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या प्रियजनांना पाठवा 'या' हटके शुभेच्छा; सणाचा आनंद द्विगुणित करा
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या प्रियजनांना पाठवा 'या' हटके शुभेच्छा; सणाचा आनंद द्विगुणित करा
Dussehra 2026 : दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा का करतात? रामायण आणि महाभारताशी आहे खास संबंध, वाचा A to Z माहिती एका क्लिकवर...
दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा का करतात? रामायण आणि महाभारताशी आहे खास संबंध, वाचा A to Z माहिती एका क्लिकवर...

व्हिडीओ

Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs England: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Video: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Raju Shetti: 'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
Embed widget