एक्स्प्लोर

Health Tips : हिवाळ्यात किती पाणी पिणं शरीरासाठी गरजेचं? कमी पाणी प्यायल्याने गंभीर आजारांचा वाढता धोका?

Health Tips : थंड वातावरणामुळे या ऋतूत आपल्याला इतर ऋतूंच्या मानाने कमी तहान लागते. पण, तहान कमी लागत असली तरी उन्हाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातही भरपूर पाण्याचं सेवन करणं गरजेचं आहे.

Health Tips : थंडीचे (Winter) दिवस सुरु झाले आहेत. हळूहळू वातावरणात थंडावा जाणवू लागला आहे. या ऋतूत जर कशाचा सर्वात जास्त परिणाम होत असेल तर तो म्हणजे आपल्या पिण्याचे पाणी (Water). उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात आपल्या शरीराला पाण्याची कमी गरज भासते.  असे अनेकदा आपल्याला वाटते, पण हा आपला गैरसमज आहे. थंड वातावरणामुळे या ऋतूत आपल्याला इतर ऋतूंच्या मानाने कमी तहान लागते. पण, तहान कमी लागत असली तरी उन्हाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातही भरपूर पाण्याचं सेवन करणं गरजेचं आहे. खरंतर, पाण्याची तहान अनेक गोष्टींवर अवलंबून असते हे घटक नेमके कोणते ते जाणून घ्या. 

आजूबाजूचे वातावरण

आपली तहान आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी थेट संबंधित असते. कारण उष्ण प्रदेशातील लोकांना जास्त पाण्याची गरज असते. त्या मानाने थंड प्रदेशातील लोकांना कमी पाण्याची गरज भासते. कारण उन्हाळ्यात आपल्या शरीरातून घामाच्या रूपात पाणी बाहेर पडते, त्यामुळे आपण आपले शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी जास्त पाणी पितो, तर हिवाळ्यात जास्त तहान लागत नाही. 

तुमच्या कामाचा प्रकार

कामाच्या प्रकाराचा तुमच्या तहानवरही परिणाम होतो. जसे की, तुम्ही जास्त शारीरिक काम करत असाल तर तुम्हाला जास्त तहान लागते. पण, जर तुम्ही एसीमध्ये बसून काम करत असाल  तर तुम्हाला बाहेर उन्हात काम करणाऱ्यांपेक्षा तुलनेने कमी तहान लागते.  

वयाचाही संबंध 

खरंतर, तुमच्या तहानेचा तुमच्या वयाशीदेखील संबंध असतो. म्हणजेच, लहान मुलांना पाण्याची जास्त गरज असते. कारण ते इथे-तिथे धावत असतात. शारीरिक हालचाल जास्त करतात. पण, जसजसं आपलं वय वाढत जातं त्यानुसार पाण्याची गरज तुलनेने कमी भासते.   

कोणताही वैद्यकीय इतिहास

अनेक प्रकारच्या आजारांमध्ये रुग्णांना जास्त पाणी लागते. गरम औषधांच्या सेवनाने पाण्याचे सेवन अचानक वाढते. तर ग्लुकोज ड्रिपवर असलेल्या रुग्णाला पाण्याची कमी तहान लागते. पण, असे असले तरी आपल्या शरीराला दररोज 2 लीटर पाण्याची गरज आवश्यक आहे. तुम्ही पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी तुमच्या दिनश्चर्येत ज्यूस, दूध, सूप, चहा, नारळाचे पाणी आणि फळांचं देखील सेवन करू शकता. 

शरीरासाठी पाणी का महत्वाचं आहे?

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होऊ शकते, ज्यामुळे त्वचेच्या समस्या, श्वासोच्छवासाच्या समस्या यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच, जर तुम्ही हिवाळ्यात थंड पाणी पिऊ शकत नाही, तर तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता, यासाठी तुम्हाला तुमच्या तहानेच्या क्षमतेचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. यासाठी थर्मॉस सारख्या बाटलीत तुम्ही कोमट पाणी ठेवू शकता.  

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Pregnancy Tips : गर्भधारणेदरम्यान तणावामुळे मुलामध्ये ADHD चा वाढता धोका; गर्भवती महिला 'या' मार्गांनी तणाव कमी करू शकतात

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion : शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Shravan 2026 : भारतात श्रावण महिना दोन वेगवेगळ्या तारखांना का सुरू होतो? 'श्रावण' नावाची उत्पत्ती कशी झाली? वाचा यामागील काही रंजक गोष्टी
भारतात श्रावण महिना दोन वेगवेगळ्या तारखांना का सुरू होतो? 'श्रावण' नावाची उत्पत्ती कशी झाली? वाचा यामागील काही रंजक गोष्टी
Waist to Hip Ratio: वजन कमी असूनही धोका असू शकतो! केवळ BMI नाही, Waist-to-hip ratio तपासणंही गरजेचं, कारण...
वजन कमी असूनही धोका असू शकतो! केवळ BMI नाही, Waist-to-hip ratio तपासणंही गरजेचं, कारण...

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget