एक्स्प्लोर

Health Tips : 'या' कारणांमुळे होते केसगळती, चुकूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका

Health Tips : बहुतेक लोक केस गळण्याच्या समस्येने त्रस्त असतात. केसगळतीची कोणती कारणं आहेत हे जाणून घ्या.

Health Tips : आजकाल केस गळण्याच्या समस्येने प्रत्येकजण त्रस्त आहे. याचं कारण बदलती जीवनशैली. महिलांना त्यांचे केस सर्वात प्रिय असतात. केसांची नीट निगा राखण्यासाठी तेल, शाम्पू, यांसारखे विविध उपचार केले जातात. पण तरीही केसगळती कमी होत नाही. पण जर तुमच्या केस गळतीचे योग्य कारण काय हे जर तुम्हाला माहित असेल तर तुुम्ही तुमच्या सवयी बदलून केसगळती थांबवू शकता. केस नेमके कोणत्या कारणामुळे गळतात ते जाणून घ्या. 

झोप न लागणे - सात तासांपेक्षा कमी झोपेमुळे तुमच्या वजनावर विपरित परिणाम होतोच पण केसदेखील गळतात, त्यामुळे सात तासांची झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 

गरम पाणी - गरम पाण्याने केस धुतल्यास केसांत कोंडा होतो त्यामुळे केस गळणे सुरू होते.

जंक फूड - आयर्न, व्हिटॅमिन-ए, सी आणि झिंक हे घटक केस गळण्यास कारणीभूत असतात. केस गळत असतील तर, आधी हे घटक तुम्ही घेत आहात का ते शोधा. याशिवाय अनेकदा फास्ट फूड हे देखील केसगळतीचं कारण ठरू शकते. 

ब्लो ड्रायर - ब्लो ड्रायरमुळे तुमच्या केसांना उष्णतेमुळे नुकसान होते आणि त्यामुळे केस तुटतात. 

तणाव -  तणावामुळे केस खूप गळतात. जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा तुमचे शरीर नीट काम करत नाही आणि तुमचे केस नीट काम करत नाहीत. केसांच्या कूपांना कमकुवत करणारे पोषण, ज्यामुळे केस गळतात.

अधिक शॅम्पू करणे - रोज केस धुतल्याने केस स्वच्छ राहतात असे तुम्हाला वाटत असेल, तर तुमचे केस पातळ होण्याचा धोका आहे. खरंतर, शॅम्पूमधील सल्फेटसारखे रसायन केसांना कमकुवत बनवते आणि केसांना आवश्यक असते. 

केसांवर वेगवेगळे प्रयोग करणे - वारंवार स्टाईल केल्यामुळे केस तुटतात. हेअर स्टाइलिंग टूल्समधून बाहेर पडणाऱ्या उष्णतेमुळे केस कमकुवत होतात आणि केसांच्या नैसर्गिक संरचनेशी छेडछाड होते, ज्यामुळे केस पातळ होतात आणि गळतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget