एक्स्प्लोर

Health Tips : तुम्हीही रोजच्या छोट्या छोट्या गोष्टी विसरता का? चिंता सोडा, 'हे' खाद्यपदार्थ तुमची स्मरणशक्ती वाढवतील

Health Tips : बदाम आणि अक्रोड हे तुमच्या मेंदूसाठी सुपर फूडसारखे आहेत.

Health Tips : आपण आपल्या दैनंदिन जीवनात (Lifestyle) इतके व्यस्त असतो की आपल्याला विश्रांती घेण्यासाठी वेळ मिळत नाही. यामुळे आपल्या मेंदूचे आरोग्य बिघडू शकते. रोजचा ताण, थकवा, पोषक तत्वांचा अभाव इत्यादींमुळे तुमच्या मेंदूचे आरोग्य बिघडू लागते आणि त्याच्या कार्यावर परिणाम होऊ लागतो. मेंदूच्या कार्यामध्ये गोष्टी लक्षात ठेवणे देखील समाविष्ट आहे. आजकाल इंटरनेटमुळे गोष्टी इतक्या सहज उपलब्ध झाल्या आहेत की त्यामुळे अनेक माहितीचा पुरवठा आपल्या मेंदूला होतो. त्यामुळे आपल्या मेंदूमध्ये इतकी माहिती जमा होते की महत्त्वाच्या गोष्टीही लक्षात ठेवता येत नाहीत. त्यामुळे स्मरणशक्ती तीक्ष्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये काही खाद्यपदार्थ तुम्हाला मदत करू शकतात. हे पदार्थ नेमके कोणते आहेत याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत.   

नट्स

बदाम आणि अक्रोड हे तुमच्या मेंदूसाठी सुपर फूडसारखे आहेत. यामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि अँटी-ऑक्सिडंट असतात, जे ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून संरक्षण करतात. यामुळे, तुमच्या मेंदूच्या पेशी कमी खराब होतात आणि चांगले कार्य करण्यास सक्षम असतात. ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी झाल्यामुळे, तुमच्या संज्ञानात्मक कार्यामध्ये कोणतीही समस्या नाही.

सॅल्मन

सॅल्मनमध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा -3 फॅटी ऍसिड असतात, जे तुमच्या मेंदूच्या कार्यासाठी खूप फायदेशीर असतात. मेंदूतील न्यूरॉन्स तयार करण्यासाठी ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् महत्त्वाचे असतात. त्यामुळे तुमच्या आहारात सॅल्मनचा समावेश करून तुम्ही तुमचा मेंदू निरोगी ठेवू शकता यामुळे तुमची स्मरणशक्तीही सुधारेल.

डार्क चॉकलेट

फ्लेव्होनॉईड्स डार्क चॉकलेट मध्ये आढळतात, जे मेंदूसाठी खूप फायदेशीर असतात. हे आपल्या मेंदूतील ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी करतात, ज्यामुळे मेंदूच्या कार्यामध्ये कोणतीही समस्या येत नाही.

ब्रोकोली

अँटी-ऑक्सिडंट्सबरोबर, व्हिटॅमिन के देखील ब्रोकोलीमध्ये मुबलक प्रमाणात आढळते, जे तुमच्या मेंदूसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे त्याचा आहारात समावेश केल्यास तुमची स्मरणशक्ती मजबूत होऊ शकते. 

बेरी

बेरीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, जे तुमच्या मेंदूसाठी खूप फायदेशीर असतात. आपल्या मेंदूतील पेशींना वयाबरोबर ऑक्सिडेटिव्ह नुकसान होते, ज्यामुळे त्या हळूहळू कमकुवत होतात आणि आपली स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Health Tips : 'हायपरथर्मिया' म्हणजे काय? शरीरातील उष्णता मर्यादेपलीकडे वाढण्याचं कारण नेमकं काय? वाचा लक्षणं आणि उपाय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCP : राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांकडून मित्रपक्षांच्या मदतीबाबत प्रश्न अन् भाजपच्या भूमिकेवर नाराजी, अजित पवारांसमोर अडचणी मांडल्या
राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांचे भाजपच्या भूमिकेवर प्रश्न, अजित पवारांसोबतच्या बैठकीत काय घडलं?
चक्क संसदेतच आढळला नोटांचा बंडल; काँग्रेस खासदाराच्या सीटखाली पैसे, सभागृहात गोंधळ
चक्क संसदेतच आढळला नोटांचा बंडल; काँग्रेस खासदाराच्या सीटखाली पैसे, सभागृहात गोंधळ
गृह खात्याऐवजी भाजपकडून एकनाथ शिंदेंना 3 पर्याय; शिवसेना तोडीस-तोड खात्यासाठी आग्रही
गृह खात्याऐवजी भाजपकडून एकनाथ शिंदेंना 3 पर्याय; शिवसेना तोडीस-तोड खात्यासाठी आग्रही
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्ली मार्च; बॅरिकेड्स तोडले, तारांचं कुंपणही उखडून फेकले, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, 7 शेतकरी जखमी
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्ली मार्च; बॅरिकेड्स तोडले, तारांचं कुंपणही उखडून फेकले, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, 7 शेतकरी जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale Mahad : भरत गोगावले चवदार तळ्यावर दाखल, बाबासाहेबांना केलं अभिवादनABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 06 December 2024Nashik UnSeasonal Rain | नाशिकमध्ये अवकाळीचा फटका, फळबागांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिलNana Patole PC | राज्यात महायुतीचे सरकार, नाना पटोलेंनी दिल्या फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP : राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांकडून मित्रपक्षांच्या मदतीबाबत प्रश्न अन् भाजपच्या भूमिकेवर नाराजी, अजित पवारांसमोर अडचणी मांडल्या
राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांचे भाजपच्या भूमिकेवर प्रश्न, अजित पवारांसोबतच्या बैठकीत काय घडलं?
चक्क संसदेतच आढळला नोटांचा बंडल; काँग्रेस खासदाराच्या सीटखाली पैसे, सभागृहात गोंधळ
चक्क संसदेतच आढळला नोटांचा बंडल; काँग्रेस खासदाराच्या सीटखाली पैसे, सभागृहात गोंधळ
गृह खात्याऐवजी भाजपकडून एकनाथ शिंदेंना 3 पर्याय; शिवसेना तोडीस-तोड खात्यासाठी आग्रही
गृह खात्याऐवजी भाजपकडून एकनाथ शिंदेंना 3 पर्याय; शिवसेना तोडीस-तोड खात्यासाठी आग्रही
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्ली मार्च; बॅरिकेड्स तोडले, तारांचं कुंपणही उखडून फेकले, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, 7 शेतकरी जखमी
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्ली मार्च; बॅरिकेड्स तोडले, तारांचं कुंपणही उखडून फेकले, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, 7 शेतकरी जखमी
Nitish Kumar Reddy : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् बोलँडवर काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
Video : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् बोलँडवर काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीवाले आग्रही, तर चंद्रकांत पाटील म्हणाले...
पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीवाले आग्रही, तर चंद्रकांत पाटील म्हणाले...
अफलातून... डॉ. बाबासाहेबांची महाप्रतिमा, 3 क्विंटल तांदूळ, 30 जणांची टीम अन् 24 तास, ड्रोन शूट व्हायरल
अफलातून... डॉ. बाबासाहेबांची महाप्रतिमा, 3 क्विंटल तांदूळ, 30 जणांची टीम अन् 24 तास, ड्रोन शूट व्हायरल
संजय राऊतांना आवरा, त्यांच्यापासून अंतर ठेवा, नाहीतर उरले सुरले आमदारही... शंभूराज देसाईंचं सूचक वक्तव्य 
संजय राऊतांना आवरा, त्यांच्यापासून अंतर ठेवा, नाहीतर उरले सुरले आमदारही... शंभूराज देसाईंचं सूचक वक्तव्य 
Embed widget