एक्स्प्लोर

Health Tips : हिरवेगार वाटाणे आरोग्यदायी तितकेच घातक; अतिसेवन केल्यास होतील गंभीर परिणाम

Health Tips : हिरवे वाटाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मात्र, याच्या जास्त सेवनाने तुम्ही आजारी पडू शकता.

Health Tips : हिवाळ्याच्या दिवसांत हिरवे वाटाणे बाजारात अगदी सहज दिसतात. हिरव्या वाटाण्यापासून अनेक पदार्थ तयार केले जातात. जसे की, पराठा, भाजी, पुलाव, मिसळ असे पदार्थ बनविले जातात. हे केवळ चवच देत नाही तर आरोग्याला देखील प्रोत्साहन देतात. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी, के, प्रथिने, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक त्यात आढळतात. यामुळे रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. त्याच वेळी, हे अनेक आजारांपासून देखील बचाव करते, परंतु तुम्हाला माहित आहे का की याच्या सेवनाने तुम्ही आजारी पडू शकता किंवा तुमचे आरोग्य बिघडू शकते. या संदर्भात अधिक माहिती  जाणून घेऊयात.

हिरवे वाटाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मात्र, याच्या सेवनाने तुम्हाला आजारी पडू शकते किंवा तुमचे आरोग्य बिघडू शकते.

'या' समस्यांमध्ये हिरवे वाटाणे खाऊ नका

युरिक अॅसिड : यूरिक अॅसिडची समस्या असेल तर हिरव्या वाटाण्याचे सेवन टाळावे. मटारमध्ये प्रथिने, अमीनो अॅसिड, व्हिटॅमिन डी आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. या पोषक घटकांमुळे हाडे निश्चितच मजबूत होतात, पण ते जास्त खाल्ल्याने शरीरात यूरिक अॅसिड वाढते, ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. याशिवाय, तुम्हाला आधीच सांधेदुखीचा त्रास होत असला तरी, तुम्ही मटार खाणे टाळावे.

लठ्ठपणा : जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर हिरवे वाटाणे कमी खावेत. हिरव्या वाटाण्यात भरपूर प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स असतात, त्यात फायबर देखील असते जे वजन कमी करण्यास मदत करू शकते, परंतु जर हे जास्त प्रमाणात सेवन केले जाते, त्यामुळे शरीरातील चरबी वाढू शकते. पिष्टमय भाज्यांमध्ये हिरव्या वाटाण्याचा समावेश केला जातो, अशा परिस्थितीत त्याच्या सेवनाने वजन वाढू शकते.

किडनीची समस्या : किडनीशी संबंधित इतर कोणतीही समस्या असली तरी मटार खाणे टाळावे. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्याने किडनीवर परिणाम होऊ शकतो. यामुळेच किडनीच्या रुग्णांना हिरवे वाटाणे मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.

गॅसची समस्या : पोटात गॅसची समस्या असेल तरीही हिरव्या वाटाण्याचे सेवन टाळावे. त्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही आधीच बद्धकोष्ठता किंवा गॅसच्या समस्येने त्रस्त असाल तर हिरव्या वाटाण्याचे सेवन टाळावे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget