एक्स्प्लोर

Valentines Day 2021 Wishes: आपल्या प्रियजनांना प्रेमळ संदेश पाठवून व्हॅलेंटाईन डे साजरा करा

Valentines Day 2021 Wishes: प्रेम करणाऱ्यांसाठी व्हॅलेंटाईन डे हा सणापेक्षा कमी नाही. या दिवशी जोडपे किंवा खास मित्र-मैत्रिणी एकमेकांना भेटतात आणि व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. सोशल मीडियाच्या या जमान्यात आता लोक व्हॉट्सअ‍ॅपवर एकमेकांना शुभेच्छा देताना पाहायला मिळतात. आम्ही या व्हॅलेंटाईन डेसाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. एखाद्या खास व्यक्तीला आपल्या मनातील भावना योग्य पद्धतीने पाठवून आपण या प्रेमाचा दिवस अधिक खास बनवू शकता.

व्हॅलेंटाईन डे प्रत्येक प्रेमी जोडप्यासाठी खूप खास दिवस असतो. वर्षभर लोक या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. व्हॅलेंटाईन डे वर प्रेमी युगुल ऐकमेकांना भेटून आपल्या पद्धतीने हा दिवस खास बनवतात. आजचा काळ सोशल मीडियाचा आहे. यामुळे व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची पद्धतही बरीच बदलली आहे. यापुढे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जोडप्यांना भेटून एकमेकांना शुभेच्छा देण्याची आवश्यकता राहिलेली नाही.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आज एखाद्या खास व्यक्तीला किंवा मित्राला व्हॅलेंटाईन डे मेसेज पाठवण्याचा ट्रेंड जोर धरत आहे. आपणसुद्धा असा विचार करत असाल की या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपण आपल्या मित्रांना आणि स्पेशल वन ला व्हॉट्सअ‍ॅपवर भरपूर मेसेज पाठवायचे आहेत तर आम्ही यात आपल्याला मदत करू शकतो. आम्ही तुमच्यासाठी व्हॅलेंटाईन डेसाठी खास टिप्स घेऊन आलो आहोत.

व्हॅलेंटाईन विशेष संदेश 2021

व्हॉट्सअ‍ॅपवरचे फॉरवर्ड संदेश पाठवू नका व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देताना व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्हाला आलेला संदेश आपल्या खास व्यक्तीला पाठवू नका. कारण, असे फॉरवर्ड संदेश कुणालाच फार आवडत नाही. शिवाय फॉरवर्ड मॅसेज दिसल्यास त्याला कुणी गांभीर्यानेही पाहत नाही. त्यामुळे व्हॅलेंटाईन डे साठी तुमच्या शब्दात तुमच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. समोरची व्यक्ती तुम्हाला लाईक करत असेल तर तुमच्या मोडक्यातोडक्या शब्दातही तिला प्रेम जाणवेल.

Hug Day 2021: सांग तिला, तुझ्या मिठीत आहे जग सारा..

योग्य इमोजींचा वापर करा. आज प्रत्येक सोशल साईटवर बोलण्यासाठी इमोजींचा वापर करण्यात येतो. तुम्हीही अशा इमोजी संदेश पाठवताना वापरू शकता. मात्र, इमोजी वापरताना त्याचा काय अर्थ होतो? हे अधी तपासा नाहीतर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. चुकीचा इमोजी पाहून समोरची व्यक्ती नाराज होऊ शकते.

मनापासून व्यक्त व्हा आपल्या मनातील भावना प्रामाणिकपणे व्यक्त करा. कारण, कोणत्याही व्यक्तीला नात्यात सच्चेपणा हवा असतो. तुमच्याकडून पूर्ण न होणारी आश्वासने देऊ नका. समोरच्या व्यक्तीला ते आवडणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget