एक्स्प्लोर

Food : 'ऑफिसला जायला उशीर होतोय.. झटपट पदार्थ काय बनवू?' Don't Worry, 15 मिनिटांत बनवा 'ही' चविष्ट रेसिपी

Food : अनेकवेळा असे घडते की महिलांना कामावर जाण्यास उशीर होत असतो, त्यामुळे त्यांना घरी पूर्ण अन्न शिजवता येत नाही.

Food :  आजच्या युगात स्त्रिया केवळ चूल आणि मूल यात गुंतून राहत नाही. तर त्या सुद्धा उच्च शिक्षण घेऊन पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. आजकाल स्त्रियाही घराबाहेरही काम करत आहेत. घर आणि घराबाहेरील काम सांभाळणे कुणासाठीही सोपे नसते, पण महिला घर आणि ऑफिस दोन्ही अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळतात. अनेकवेळा असे घडते की महिलांना कामावर जाण्यास उशीर होत असतो, त्यामुळे त्यांना घरी पूर्ण अन्न शिजवता येत नाही. अशात जर तुमच्यासोबतही असेच घडत असेल तर आज आम्ही तुम्हाला एका झटपट डिशबद्दल सांगणार आहोत, ती बनवण्यासाठी तुम्हाला भात, डाळी आणि भाजी वेगळी तयार करण्याची गरज नाही. या रेसिपीची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ती बनवण्यासाठी तुम्हाला जास्त भांडी धुवावी लागणार नाहीत.

ऑफिसला जायला उशीर होतोय..  Don't Worry, 15 मिनिटांत बनवा 'ही' चविष्ट रेसिपी

अनेकवेळा असे घडते जेव्हा महिलांना कामासाठी उशीर होतो पण त्यांना घरी कुटुंबासाठी जेवण बनवावे लागते आणि कामासाठी बाहेर जावे लागते. त्यांच्यासाठी आम्ही एक अशी रेसिपी सांगणार आहोत, जी झटपट बनेल आणि तुमचा वेळही वाचेल

Food : 'ऑफिसला जायला उशीर होतोय.. झटपट पदार्थ काय बनवू?' Don't Worry, 15 मिनिटांत बनवा 'ही' चविष्ट रेसिपी

आलू भुजिया भात बनवण्यासाठी साहित्य

शेंगदाणे
बटाटा
तांदूळ शिजवलेला
मिरची
मोहरीचे तेल
हिरवी मिरची
कोथिंबीर
जिरे आणि मोहरी
लिंबाचा रस
हिंग
तमालपत्र
हळद

आलू भुजिया भात कसा बनवायचा?

आलू भुजिया भात बनवण्यासाठी एका कढईत 3-4 चमचे तेल घालून गरम करा.
तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, मोहरी, तमालपत्र आणि तिखट घालून तडतडून घ्या.
थोडे शेंगदाणे घाला आणि भाजून घ्या, बारीक चिरलेला कांदा आणि बटाटे देखील घाला आणि तळा.
बटाटे शिजल्यावर त्यात मीठ, हळद, हिरवी मिरची, लिंबाचा रस आणि तांदूळ घालून मिक्स करा.
2-4 मिनिटे शिजवा, नंतर कोथिंबीरीने सजवा, प्लेटमध्ये काढा आणि सर्व्ह करा.

Food : 'ऑफिसला जायला उशीर होतोय.. झटपट पदार्थ काय बनवू?' Don't Worry, 15 मिनिटांत बनवा 'ही' चविष्ट रेसिपी

आलू भुजिया भात बनवण्याच्या टिप्स

आलू भुजिया भात बनवण्यासाठी भात शिजवल्यानंतर त्यात लगेच कांदा आणि बटाटे घालू नका, 
आधी तांदूळ थंड करा आणि नंतर वापरा.
आलू भुजिया भात बनवताना हळद घालणे ऐच्छिक आहे, तुम्हाला हळद खायची की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे.
कांदे आणि बटाटे तळताना गॅस मंद ठेवा, नाहीतर जळू शकते.
तमालपत्राऐवजी तुम्ही कढीपत्ता वापरू शकता.
आलू भुजिया भातसाठी तुम्ही रात्री किंवा दुपारचा उरलेला भात वापरू शकता.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Food : तुम्हालाही उपवासात वारंवार भूक लागते? हा स्वादिष्ट 'पराठा' खाऊन तर पाहा, रेसिपी जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget