एक्स्प्लोर

Fitness Tips : वर्किंग महिलांनी व्यस्त दिनश्चर्येतून 'अशी' घ्या आरोग्याची काळजी; फॉलो करा सोप्या टिप्स

Fitness Tips : आपल्याला अन्नातून ऊर्जा मिळते, म्हणून आहार हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो.

Fitness Tips : आजच्या व्यस्त जीवनशैलीत (Lifestyle) स्वत:साठी आणि विशेषत: नोकरदार महिलांसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे. घर, कुटुंब आणि ऑफिस यांचीच जबाबदारी इतकी असते की अनेकदा ती स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्यायला विसरते. अशा परिस्थितीत दोन्ही ठिकाणच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. महिलांनी आरोग्याची काळजी न घेतल्याने ती अनेक आजारांना बळी पडू शकते.

पण नोकरदार महिलांची इच्छा असेल तर काही सोप्या टिप्सचा वापर करून त्या घरातील आणि बाहेरील जबाबदाऱ्यांमध्ये सहजतेने स्वतःची काळजी घेऊ शकतात. ज्याच्या मदतीने ती स्वत:ला तंदुरुस्त आणि निरोगी बनवू शकते.

आहार सर्वात महत्वाचा 

आपल्याला अन्नातून ऊर्जा मिळते, म्हणून आहार हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. पण, वर्किंग महिलांना त्यांच्या आहाराकडे लक्ष देता येत नाही. अशा परिस्थितीत, शक्य असल्यास, सकाळी पोटभर नाश्ता करा, यामुळे तुमचे पोट भरलेले राहते आणि कामाच्या दरम्यान तुम्हाला भूक लागणार नाही, तसेच दुपारचे आणि रात्रीचे जेवण वेळेवर करा. याबरोबरच यापुढे नेहमी हेल्दी फूड निवडा आणि जंक फूड किंवा तळलेले पदार्थ टाळा. घरी बनवलेले अन्न खाण्याचा प्रयत्न करा आणि पौष्टिक आहार घ्या.

हायड्रेटेड ठेवा

बरेच लोक पाणी प्यायला विसरतात किंवा त्यांना फार तहान लागत नाही. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. हे अनेक आरोग्य समस्यांचे कारण बनू शकते. त्यामुळे वेळोवेळी पाणी प्या. दिवसातून अडीच ते तीन लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा. याबरोबरच हायड्रेटेड राहण्यासाठी तुम्ही फळांचा रस आणि भाज्यांचा रस देखील पिऊ शकता.

चांगली झोप आणि व्यायाम

जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमच्या शरीराला दिवसभराच्या थकव्यातून आराम मिळतो. त्यामुळे लक्षात ठेवा की, तुम्ही 8 तासांची झोप पूर्ण केली पाहिजे. रात्री योग्य वेळी झोपण्याचा प्रयत्न करा आणि सकाळी लवकर उठा. अशा परिस्थितीत तुम्हाला व्यायामासाठीही वेळ मिळेल. दररोज 30 ते 40 मिनिटे व्यायाम किंवा योगासने करणे आवश्यक आहे. यामुळे तुमचे वजनही नियंत्रणात राहील.

तणाव कमी करा 

घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळताना ताण येणं साहजिक आहे. पण अशा परिस्थितीत तणाव वाढू देऊ नका. कारण तणाव हे देखील अनेक आजारांचे कारण बनू शकते. त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी तणावाचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही ध्यान, श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि तुमच्या आवडीचे कोणतेही काम करू शकता.

नियमित आरोग्य तपासणी

महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यात तज्ञ असतात. मात्र, याचा फटका त्यांच्या आरोग्यालाही सहन करावा लागतो. त्यामुळे कोणत्याही गंभीर आजारापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी वेळोवेळी नियमित आरोग्य तपासणी करून घ्या.

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Pregnancy Health Issues : गरोदरपणात महिलांना 'या' आजारांचा सर्वाधिक धोका; अशी आरोग्याची काळजी घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Women Health: IVF उपचारात एकावेळी एकच भ्रूण प्रत्यारोपित करण्यावर भर, आई-बाळाची सुरक्षितता महत्त्वाची, तज्ज्ञ सांगतात...
IVF उपचारात एकावेळी एकच भ्रूण प्रत्यारोपित करण्यावर भर, आई-बाळाची सुरक्षितता महत्त्वाची, तज्ज्ञ सांगतात...
Beauty Tips: सौंदर्योपचार निवडताना सोशल मीडियावरील माहितीवर अवलंबून राहू नका! त्वचारोगतज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
सौंदर्योपचार निवडताना सोशल मीडियावरील माहितीवर अवलंबून राहू नका! त्वचारोगतज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
Hindu Religion : जोडवी नेहमी पायाच्या दुसऱ्याच बोटात का घालतात? सोन्याऐवजी चांदीची जोडवी घालण्यामागे 'हे' आहे खरं कारण...
जोडवी नेहमी पायाच्या दुसऱ्याच बोटात का घालतात? सोन्याऐवजी चांदीची जोडवी घालण्यामागे 'हे' आहे खरं कारण...
Bisleri water FSSAI: मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Shivajinagar Court Mangesh Kiwale Case: भावाच्या मृतदेहासमोर शपथ, शुभमचा बदला, मंदार टार्गेटवर; वेळ ठरली, दिसला की तोडला, 2025 मधील नेमकं प्रकरण काय?
भावाच्या मृतदेहासमोर शपथ, शुभमचा बदला, मंदार टार्गेटवर; 2025 मधील नेमकं प्रकरण काय?
Pune Mayor Flex: 'भाऊ फ्लेक्स काढा' मोहिमेत महापौर मंजुषा नागपुरेंनाच घरचा आहेर; फोटो शेअर करत पालिकेनं विचारलं 'ड्रेनेजची तसदी समजू शकतो, फ्लेक्सची का?', पुण्यात कारवाईला वेग
'भाऊ फ्लेक्स काढा' मोहिमेत महापौर मंजुषा नागपुरेंनाच घरचा आहेर; फोटो शेअर करत पालिकेनं विचारलं 'ड्रेनेजची तसदी समजू शकतो, फ्लेक्सची का?', पुण्यात कारवाईला वेग
Shivajinagar Court Mangesh Kiwale Case: आधी वाटलं किरकोळ वाद, नंतर रक्तबंबाळ होऊन तो हळूहळू चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे ते चार शब्द बोलले...; प्रत्यक्षदर्शीने सांगितला मंदार किवळेसोबतचा थरार
आधी वाटलं किरकोळ वाद, नंतर रक्तबंबाळ होऊन तो हळूहळू चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे ते चार शब्द बोलले...; प्रत्यक्षदर्शीने सांगितला मंदार किवळेसोबतचा थरार
Yogesh Kadam on Pune Mandar Kiwale Case: मंदार किवळे प्रकरणावर गृहराज्य मंत्र्यांचं भाष्य; म्हणाले 'पोलिसांचा धाक काय असतो, हे दाखवून द्या', मुलं कुठून आली त्यांची पार्श्वभूमीही मागवली
मंदार किवळे प्रकरणावर गृहराज्य मंत्र्यांचं भाष्य; म्हणाले 'पोलिसांचा धाक काय असतो, हे दाखवून द्या', मुलं कुठून आली त्यांची पार्श्वभूमीही मागवली
Pune Shivajinagar Court Mandhar Kiwale Case: शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं, चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं
Donald Trump : अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
Pune Bopdev Accident : पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
Embed widget