एक्स्प्लोर

Diwali 2023 : दिवाळीत कोणत्याही प्रकारचा अपघात किंवा आग लागल्यास, सर्वात आधी 'हे' काम करा; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Diwali 2023 : अनेकांना दिवाळीचा सण फटाक्यांशिवाय अपूर्ण वाटतो. मात्र, या फटाक्यांमुळे अनेक लोक अपघाताला बळी पडतात.

Diwali 2023 : आनंदाचा आणि उत्साहाचा दिवाळी (Diwali 2023) सण सुरु झाला आहे. दिवाळीत घरी साफसफाईपासून फराळाची तयारी केली जाते. दिवे लावले जातात, फटाके फोडले जातात. खरंतर, अनेकांना दिवाळीचा सण फटाक्यांशिवाय अपूर्ण वाटतो. मात्र, या फटाक्यांमुळे अनेक लोक अपघाताला बळी पडतात. फटाक्यांमुळे लोकांचे डोळे आणि हातही भाजतात. त्यामुळे फटाके फोडताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला फटाके फोडताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे  या संदर्भात काही खास टिप्स सांगणार आहोत. 

फटाके वाजवताना 'या' गोष्टीची विशेष काळजी घ्या 

जेव्हा तुम्ही फटाके फोडता तेव्हा पाण्याची बादली किंवा थोडी वाळू जवळ ठेवा जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडली तर ती लगेच टाळता येईल.

फटाके फोडताना सिंथेटिक आणि नायलॉनचे कपडे घालू नका.

फुटणारे फटाके जपून जाळून टाका आणि फटाके फोडताना हातात धरू नका.

फटाके पेटवल्यानंतर, उरलेले गरम लाकूड सुरक्षित ठिकाणी फेकून द्या जेणेकरून ते कोणाच्याही पायाखाली येणार नाहीत.

फटाके फोडताना लहान मुल तुमच्या बाजूला नसेल याची काळजी घ्या. 

फटाक्यांनी पेट घेतल्यास सर्वात आधी 'हे' काम करा

फटाके पेटवताना चुकून हात पाय भाजले तर लगेच थंड पाण्यात बुडवा. जळजळ दूर होईपर्यंत हात पाण्यात बुडवून ठेवा. घाईत चुकूनही बर्फ लावू नका. कारण त्यामुळे रक्त गोठण्याची शक्यता असते.

तुळशीच्या पानांचा रस

फटाके फोडताना तुमचा हात किंवा पाय थोडासाही भाजल्यास तुळशीच्या पानांचा रस जळलेल्या जागेवर लावावा. यामुळे जळजळ कमी होईल आणि कोणतेही जखम राहणार नाही. जखम खोल असेल तर तुळशीची पाने वापरणे टाळा.

खोबरेल तेल

जर कुठे जास्त जळत असेल तर खोबरेल तेलाचा वापर करा. कारण खोबरेल तेल थंड असतं. खोबरेल तेल लावल्याने जळजळ होण्यापासून खूप आराम मिळतो. आणि दागही राहत नाहीत.

बटाट्याचा रस

तुम्ही जळलेल्या भागावर बटाट्याचा रस देखील लावू शकता, त्याचा थंड प्रभाव असतो आणि यामुळे जळजळ शांत होते, ज्यामुळे खूप आराम मिळतो. 

चुकूनही कापूस लावू नका

जळलेल्या जागेवर किंवा जखमेवर कापूस लावू नका. कारण ओल्या जखमेवर कापूस लावल्यास तो अडकतो आणि कापूस नंतर काढून टाकल्यास वेदना होतात. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Air Pollution : हार्ट पेशंट, फुफ्फुसाचा कर्करोग की ब्रेन स्ट्रोक? प्रदूषणामुळे कोणत्या रूग्णांवर जास्त परिणाम होतो? वाचा सविस्तर

महत्त्वाच्या बातम्या

Diabetes Diet Tips : डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 
डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 
FSSAI School Food Guidelines : शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत FSSAI नवा फॉर्म्युला; कँटिनमधील पदार्थांमधील हाय शुगर, फॅट अन् सॉल्टसाठी मर्यादा निश्चित
शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत FSSAI नवा फॉर्म्युला; कँटिनमधील पदार्थांमधील हाय शुगर, फॅट अन् सॉल्टसाठी मर्यादा निश्चित
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Embed widget