एक्स्प्लोर

Children's Day Wishes In Marathi: लहानपण देगा देवा! बालदिनानिमित्त पाठवा हटके शुभेच्छा संदेश, आपल्या लाडक्या मुलांचं करा कौतुक

Happy Children’s Day :बालदिन हा केवळ लहान मुलांसाठीच खास नसतो, तर या दिवशी मोठ्यांनाही त्यांचे बालपण आठवून आनंद मिळतो. यानिमित्त प्रियजनांना पाठवा हटके शुभेच्छा संदेश..

Happy Children’s Day : दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी देशभरात बालदिन साजरा केला जातो. 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा करण्यामागे एक खास कारण आहे. हा दिवस देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru Birthday) यांचा जन्मदिन आहे. पंडित नेहरूंचे मुलांवर खूप प्रेम होते, मुलेही त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत. त्यामुळे पंडित जवाहरलाल यांची जयंती बालदिन म्हणून साजरी केली जाऊ लागली. बालदिन हा केवळ लहान मुलांसाठीच खास नसतो, तर या दिवशी मोठ्यांनाही त्यांचे बालपण आठवून आनंद मिळतो. बालदिनाच्या या खास गोष्टी, मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी, आज आम्ही घेऊन आलो आहोत सुंदर शुभेच्छा संदेश, जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता.. (Children’s Day Wishes In Marathi)

बालदिनानिमित्त पाठवा हटके शुभेच्छा संदेश

जगातील अशा काही गोष्टी आहेत 
ज्या विकत घेता येत नाही 
त्यातील एक गोष्ट म्हणजे बालपण
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

खऱ्याखुऱ्या लहानग्यांसोबतच
तुम्हा आम्हा प्रत्येकातल्या
लहान बाळाला सुद्धा
बालदिनाच्या खूप शुभेच्छा!

कागदाची नाव होती,
पाण्याचा किनारा होता,
मित्रांचा सहारा होता,
खेळण्याची मस्ती होती,
मन हे वेडे होते,
कल्पनेच्या दुनियेत जगत होतो,
कुठे आलो या समजूतदारीच्या दुनियेत,
या पेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते…
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मुलंही देवाघरची फुलं 
ते आनंद पसरवतात आणि सुख देतात. 
त्यांच्यावर भरपूर प्रेम करा
नाजूक हातांनी सांभाळा 
Happy Children’s Day

वयाने मोठे पण मनाने लहान असलेल्या
प्रत्येकाला बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
 
चला आपल्या जगातील 
या चिमुकल्यांच्या आनंदासाठी 
एक सुरक्षित जग बनवूया. 
बालदिनाच्या शुभेच्छा

मुलंही देवाघरची फुलं 
ते आनंद पसरवतात आणि सुख देतात. 
त्यांच्यावर भरपूर प्रेम करा
नाजूक हातांनी सांभाळा 
Happy Children’s Day
 
ना सकाळची चिंता होती ना संध्याकाळची,
थकून शाळेतून यायचं पण पळत खेळायला जायचं.
असं होतं बालपण,
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण..
बालपणी होते सर्व सुखाचे धन..!!
बालपणीच्या आठवणीत हरपते मन..
येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण.
बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

आपल्या मुलांना फक्त दोन भेटवस्तू द्यावात 
एक म्हणजे जबाबदारीची मुळं 
दुसरं म्हणजे स्वातंत्र्याचे पंख.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येक गोष्ट विकत घेता येते पण बालपण नाही. 
बालदिवस आनंदाने साजरा करा 
मुलांना भरपूर प्रेम द्या. 
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

देशाच्या प्रगतीचा आम्ही आहोत आधार
आम्ही करू चाचा नेहरूंच स्वप्न साकार
बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

एका बालपणीचा काळ जेव्हा होता आनंदाचा खजिना 
चंद्र मिळवण्याची इच्छा होती, मन फुलपाखरांचं वेडं होतं 
अशा सुवर्ण काळाच्या बालदिनाच्या शुभेच्छा 

सकाळ नाही, संध्याकाळ नाही 
चोवीस तास मस्ती आणि काही क्षणांचा अभ्यास होता
रम्य असा लहानपणीचा काळ होता 
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मुलं ही जणू देवाची पृथ्वीवरील प्रतिनिधी आहेत
त्यांना प्रेमाने घडवा आणि प्रेमाने वागवा 
बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

जगातला सर्वात खरा काळ
जगातला सर्वात सुंदर दिवस
जो फक्त बालपणातच अनुभवता येतो
बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

जेव्हा होते बालपणीचे दिवस
जे होते फारच सुंदर 
नव्हतं नातं उदास क्षणांशी
रागाचा तर संबंधच नाही
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आज आम्हाला ओरडू नका
दिवसभर पाहत होतो ज्याची वाट
तो दिवस आला आज 
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

चला सोबत येऊन बालदिन साजरा करूया
देशाच्या पुढच्या पिढीला आनंद देऊया 
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

हेही वाचा>>>

Winter Travel: दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर पुन्हा लॉंग विकेंडची सुट्टी! फिरण्याचा 'असा' कराल प्लॅन, 'ही' ठिकाणं बेस्ट..

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Adani Group News: तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली 
तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray On Marathi Manus : मराठी हल्ला केल्यास मराठी म्हणून अंगावर येईनDevendra Fadnavis Gadchiroli : गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विविध कामांच्या उद्धाटनCM Devendra Fadnavis Full Speech : उत्तर गडचिरोली नक्षलवाद मुक्त, फडणवीसांचं गडचिरोलीत भाषणVinod Kambli on Cricket : सचिन आणि मी शिवाजीपार्कवर भेटलो, मी पुन्हा येणार! क्रिकेट खेळणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Adani Group News: तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली 
तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अमेरिका हादरली,नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांना चारचाकी वाहनानं चिरडलं अन् गोळीबार,12 जणांचा मृत्यू 30 जखमी, दहशतवादी हल्ल्याचा दावा
अमेरिकेत नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांवर कार चढवली, अंदाधुंद गोळीबार,12 जणांचा मृत्यू,दहशतवादी हल्ल्याचा दावा
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
GST Collection: जीएसटीनं केंद्र सरकारची तिजोरी भरली,  डिसेंबरमध्ये 1.77 लाख कोटी तिजोरीत जमा
जीएसटीनं केंद्र सरकारच्या तिजोरीत भर, डिसेंबरमध्ये 1.77 लाख कोटींचं कलेक्शन, आकडेवारी समोर
Embed widget