एक्स्प्लोर

Bhagat Singh Jayanti: केवळ भारतातच नाही, तर पाकिस्तानातही भगत सिंहांचे चाहते अनेक! वर्षानुवर्षे 'ते' स्मृती जपतात, जाणून घ्या..

Bhagat Singh Jayanti: भगत सिंह यांच्या स्मरणार्थ पाकिस्तानातही दरवर्षी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात, एक संस्था त्यांच्या स्मृती जपण्याचे काम वर्षानुवर्षे करत आहे.

Bhagat Singh Jayanti 2024: प्रत्येक भारतीयाचे हृदयसम्राट समजले जाणारे शहीद-ए-आझम म्हणजेच भगत सिंह (Bhagat Singh) हे असे क्रांतिकारक होते, ज्यांनी देशासाठी स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती द्यावी लागली तरी मागे हटू नये, असे त्यांनी सांगितले. भगत सिंह यांच्यासोबत स्वातंत्र्याच्या लढाईत चंद्रशेखर आझाद आणि इतर क्रांतिकारकांचाही सहभाग होता. भगत सिंह यांना हिंदी, उर्दू, इंग्रजी, पंजाबी, संस्कृत, बंगाली आणि आयरिश भाषांचे उत्तम प्रभुत्व होते. ते एक उत्तम वक्ते होते. देशातील समाजवादाचे पहिले व्याख्याते होते. त्यांनी दोन वृत्तपत्रांचे संपादनही केले. भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी लायलपूर जिल्ह्यातील बंगा येथे झाला. सध्या हे ठिकाण पाकिस्तानात आहे.

 

पाकिस्तानातही विशेष कार्यक्रमांचे आयोजन

थोर क्रांतिकारक आणि वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी देशासाठी बलिदान करणारे भगत सिंह यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी लायलपूर जिल्ह्यातील बंगा येथे झाला. सध्या हे ठिकाण पाकिस्तानात आहे. 23 मार्च 1931 रोजी भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये ब्रिटीश अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी फाशी देण्यात आली होती. हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. पाकिस्तानातही भगत सिंह यांच्या स्मरणार्थ दरवर्षी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. शेजारील देशात भगतसिंग मेमोरियल फाऊंडेशन नावाची संस्था पाकिस्तानात भगतसिंगांच्या स्मृती जपण्याचे काम वर्षानुवर्षे करत आहे.

 

भगत सिंह यांचे क्रांतिकारी विचार...

-भगत सिंह म्हणाले होते - देशभक्त, प्रेमी आणि कवी एकाच माळेचे मणी असतात आणि लोक त्यांना वेडे म्हणतात.
-भगत सिंह म्हणायचे की, आयुष्य फक्त स्वतःच्या खांद्यावर जगले जाते, अंत्यविधी इतरांच्या खांद्यावरच होतात.
-शहीद-ए-आझम म्हणायचे की, लोकांना चिरडूनही तुम्ही त्यांच्या विचारांना मारू शकत नाही.
-ते मला मारू शकतात, पण माझ्या विचारांना नाही. ते माझ्या शरीराला चिरडून टाकू शकतात, परंतु माझ्या आत्म्याला नाही
-कर्णबधिरांना स्वतःला ऐकवायचे असेल तर आवाज मोठा असावा लागतो
-विचारांच्या जोरावर क्रांतीची तलवार धारदार होते, क्रांती बॉम्ब आणि पिस्तुलाने येत नाही.
-क्रांतिकारी विचारांची दोन महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे निर्दयी टीका आणि स्वतंत्र विचार.

इंग्रजी, हिंदी, उर्दूसह अनेक भाषांचे ज्ञान


तरुणाईच्या हृदयाचे ठोके असलेले शहीद-ए-आझम भगतसिंग यांना हिंदी, उर्दू, इंग्रजी, पंजाबी, संस्कृत, बंगाली आणि आयरिश भाषांचे उत्तम प्रभुत्व होते. ते एक उत्तम वक्ते होते आणि भारतातील समाजवादावरील पहिले व्याख्याते होते. भगत सिंह यांनी दोन वृत्तपत्रांचे संपादनही केले.

 

हेही वाचा>>>

Bhagat Singh Jayanti: आयुष्य स्वत:च्या हिमतीवर जगा..भगत सिंहांचे 'हे' विचार वाचून नसा-नसात भिणेल देशभक्ती! शूर सुपुत्राला जयंतीनिमित्त सलाम..

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

महत्त्वाच्या बातम्या

World Pneumonia Day 2026 : हवेतील प्रदूषणामुळे न्यूमोनियाचा धोका वाढू शकतो : तज्ज्ञांचा इशारा
हवेतील प्रदूषणामुळे न्यूमोनियाचा धोका वाढू शकतो : तज्ज्ञांचा इशारा
MahaLab Issue Bhandara: महायुती सरकारने बिलं थकवली, राज्यातील मोफत 'महालॅब' रक्त चाचण्या बंद, गरोदर माता आणि वृद्धांचे हाल
महायुती सरकारने बिलं थकवली, राज्यातील मोफत 'महालॅब' रक्त चाचण्या बंद, गरोदर माता आणि वृद्धांचे हाल
Tulsi Vivah 2026 : नोव्हेंबर महिन्यात 'या' दिवशी असणार तुळशी विवाह; आत्ताच नोट करा तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त
नोव्हेंबर महिन्यात 'या' दिवशी असणार तुळशी विवाह; आत्ताच नोट करा तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त
Daily Walking Target : दररोज 10,000 पावले चालणे खरोखरच गरजेचे आहे का? वयानुसार आणि फिटनेसनुसार किती चाललं पाहिजे? जाणून घ्या योग्य प्रमाण
दररोज 10,000 पावले चालणे खरोखरच गरजेचे आहे का? वयानुसार आणि फिटनेसनुसार किती चाललं पाहिजे? जाणून घ्या योग्य प्रमाण

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif and Satej Patil: मी मोठा, ते लहान, समोरासमोर आल्यावर बंटी पाटलांना मला नमस्कारच करावाच लागेल, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
मी मोठा, ते लहान, समोरासमोर आल्यावर बंटी पाटलांना मला नमस्कारच करावाच लागेल, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut:
"विलीनीकरण-विलीनीकरण, किंवा ऑलम्पिक खेळ खेळता येईल का? मर्जर-मर्जर, फार इंट्रेस्टिंग..."; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर संजय राऊतांचा मिश्कील टोला, नेमकं काय म्हणाले?
Hardik Pandya MI: आधी मुंबई इंडियन्सने व्हिडीओ शेअर करुन टाटा-बाय-बाय केलं, नंतर हार्दिक पांड्यानेही तेचं केलं, पंजाबच्या जर्सीमधला फोटो शेअर करत म्हणाला...
आधी मुंबई इंडियन्सने व्हिडीओ शेअर करुन टाटा-बाय-बाय केलं, नंतर हार्दिक पांड्यानेही तेचं केलं, पंजाबच्या जर्सीमधला फोटो शेअर करत म्हणाला...
Hasan Mushrif On Satej Patil : कोल्हापुरी पायताण, यम, रेडा, हे कशाचं प्रतिक होतं? हसन मुश्रीफांनी सगळंच काढलं
कोल्हापुरी पायताण, यम, रेडा, हे कशाचं प्रतिक होतं? हसन मुश्रीफांनी सगळंच काढलं
Tukaram Mundhe on Milk and Ghee: तुकाराम मुंढेंनी सांगितलं कोणतं दूध विकत घ्या, कच्च्या आणि सुट्या दुधातील महत्त्वाचा फरक व तापमानाचं गणित समजावून सांगितलं?
तुकाराम मुंढेंनी सांगितलं कोणतं दूध विकत घ्या, कच्च्या आणि सुट्या दुधातील महत्त्वाचा फरक व तापमानाचं गणित समजावून सांगितलं?
NCP Merger: मोठी बातमी : विलीन न होता थेट NDA सोबत जाऊ, राष्ट्रवादी पवार पक्षात विलिनीकरणावर 4 मतं, R R आबांचे सुपुत्र रोहित पाटलांचाही मोठा निर्णय
विलीन न होता थेट NDA सोबत जाऊ, राष्ट्रवादी पवार पक्षात विलिनीकरणावर 4 मतं, R R आबांचे सुपुत्र रोहित पाटलांचाही मोठा निर्णय
Sinhagad Educational Institute: सिंहगड शिक्षण संस्थेला हायकोर्टाचा मोठा दणका; 44 संस्थांची CBI, ED, आयकर विभागाकडून चौकशीचे आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?
सिंहगड शिक्षण संस्थेला हायकोर्टाचा मोठा दणका; 44 संस्थांची CBI, ED, आयकर विभागाकडून चौकशीचे आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?
Pune Crime News: पुण्यात फटाक्यांच्या वादातून रक्तरंजित थरार; वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या 21 वर्षीय तरुणीच्या डोक्यात वर्मी वार बसला अन्..., नेमकं काय घडलं?
पुण्यात फटाक्यांच्या वादातून रक्तरंजित थरार; वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या 21 वर्षीय तरुणीच्या डोक्यात वर्मी वार बसला अन्..., नेमकं काय घडलं?
Embed widget