एक्स्प्लोर

Amazon Beauty Sale: ब्यूटी प्रोडक्ट्सवर डिस्काउंटसह अनेक ऑफर्स, 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदीची संधी

दररोजच्या वापरासाठी आपल्याला सतत सौंदर्यप्रसाधनांची गरज लागत असते. अॅमेझॉनवर सुरू होणाऱ्या सेलमध्ये   ब्यूटी,  पर्सनल ग्रूमिंग, सौंदर्य प्रसाधनांवर भारी डिस्काऊंट देण्यात आला आहे.

Amazon Beauty Sale: दिवाळीची चाहूल लागली की भरभरून खरेदी करणाऱ्यांना  आता ऑनलाईन बाजारपेठा खुणावू लागल्या आहेत. घरबसल्या, हवं तसं, स्वस्त आणि मस्त शॉपिंग करण्यासाठी अमेझॉनचा खास वार्षिक सेल लवकरच सुरू होणार आहे. सुंदर दिसणं खरंतर प्रत्येकालाच आवडतं, मग ती महिला असो किंवा पुरुष. पण त्यासीठी वेगवेगळे प्रयत्न करण्यात मात्र महिलाच अधिक पुढे असतात, असं दिसून येतं. आता अमेझॉनच्या कॉस्मेटिक सेलने त्यात आणखी भर घातली आहे.

Amazon Festival Sale : Amazon चा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 4 ऑक्टोबरपासून, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार अनेक ऑफर

नवरात्री, दिवाळी म्हटले की, महिलावर्गासाठी तर पर्वणी असते. कोणत्याही सणासाठी तयार होताना सर्वात महत्त्वाचे असतात ते म्हणजे सौंदर्य प्रसाधने तुमच्या मुळ सौंदर्यात अधिकच भर घालतात. दररोजच्या वापरासाठी आपल्याला सतत सौंदर्यप्रसाधनांची गरज लागत असते. अॅमेझॉनवर सुरू होणाऱ्या सेलमध्ये   ब्यूटी,  पर्सनल ग्रूमिंग, सौंदर्य प्रसाधनांवर भारी डिस्काऊंट देण्यात आला आहे. सर्वात चांगल्या hair Straightener तुम्हाला 200 रुपयात मिळणार आहे. तसेच इतर वस्तूंवर देखील 60%  सूट देण्यात आली आहे. 

दररोजच्या वापरासाठी आपल्याला सतत सौंदर्यप्रसाधनांची गरज लागत असते. बॉडी केअर, स्कीन केअर, हेअर केअर अशा अनेक गोष्टींसाठी विविध सौंदर्यप्रसाधनं आपण सतत खरेदी करत असतो. ज्यामुळे आपलं डेली स्कीन केअर रूटीन पाळणं नक्कीच सोपं आणि सहज होतं. अॅमेझॉनच्या सेलमध्ये या सर्व गोष्टी पू्र्ण होणार आहे. आजकाल सर्वचजण आपल्या दिसण्याबाबत सतर्क असतात. जास्तीत जास्त प्रेझेंटेबल दिसायला हवं यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे क्रिम, लेप, पावडर, मॉइश्चरायझर, मस्कारा, लिपस्टिक अशा सर्व गोष्टी ब्रॅंडेड मिळणार आहे. ते ही 200 रुपयापेक्षा कमी किंमतीमध्ये मिळणार आहे

केस Straight करण्यासाठी आता प्रत्येकीवेळी पार्लरला जाण्याची गरज नाही. फक्त 199 रुपयात आता तुम्हाला घरबसल्या तुमची हेअर स्टाईल बदलता येणार आहे. अॅमेझॉनवर Oblivion Ceramic Plate Hair Styler Straightener वर तब्बल 60% सूट देण्यात आली आहे. त्यानंतर  499 रुपयांचा  Straightener तुम्हाला फक्त 199 रुपयांमध्ये मिळणार आहे. या Straightener ला सेरेमिक प्लेट असल्याने केस स्ट्रेट करताना तुम्ही आरामात करू शकता.

महत्त्वाच्या बातम्या

Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Health: पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
Independence Day Fashion Tips : 15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
Embed widget