एक्स्प्लोर
एका ट्विटमुळे या तरुणाला तुरुंगवास

1/3

बाईकचा क्रमांक आणि त्याचे फोटो यामुळे पोलिसांना त्या रोमिओला चार तासांच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आले.
2/3

मुंबईतील रस्त्यांवर टपोरीगिरी करणाऱ्या एका तरुणाला तुरुंगाची हवा खावी लागली आहे. मुंबईतील खार भागातील दोन तरुणी ऑटोरिक्षाने प्रवास करीत होत्या. तेव्हा एक बाइकस्वार तरुणाने त्या तरुणींना पाहून अश्लिल हावभाव करण्यास सुरुवात केली. याला त्रस्त होऊन तरुणींनी त्याला अद्दल घडवण्याचा ठरवले. यातील एका तरुणीने त्याचे फोटो काढून तत्काळ मुंबई पोलिसांना ट्विट केले.
3/3

तरुणींच्या या ट्विटची मुंबई पोलिसांनी दखल घेत, या तरुणाला चार तासांच्या आत अटक केली. या तरुणींनी चतुराई दाखवत, या तरुणाच्या बाईकचा नंबरही ट्विट केला होता.
Published at : 15 Jul 2016 04:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
आयपीएल
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
