एक्स्प्लोर

सरकारी नोकरीची मोठी संधी, रेल्वेत हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यासाठी उरले काहीच दिवस

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) ने RRB भर्ती 2025 अंतर्गत 1036 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे.

RRB Recruitment 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) ने RRB भर्ती 2025 अंतर्गत 1036 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली असून आता उमेदवारांना 16 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. यापूर्वी ही तारीख 6 फेब्रुवारी 2025 ही नियोजित होती. अधिकृत सूचनेनुसार, उमेदवारांना 18 फेब्रुवारीपर्यंत फी भरण्याची मुभा असेल आणि ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत त्यांच्या अर्जात सुधारणा करू शकतात.

कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु?

पीजीटी (पदव्युत्तर शिक्षक)
TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक)
PRT (प्राथमिक शिक्षक)
संगीत शिक्षक
महिला कनिष्ठ शाळेतील शिक्षिका
महिला सहाय्यक शिक्षिका (प्राथमिक शाळा)
प्रयोगशाळा सहाय्यक
ग्रंथपाल
कनिष्ठ अनुवादक (हिंदी)

7 जानेवारीपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु

अर्जाची सुरुवात: 7 जानेवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2025
फी भरण्याची शेवटची तारीख: 18 फेब्रुवारी 2025 
अर्ज बदलण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2025
परीक्षेची पद्धत: संगणक आधारित चाचणी (CBT)

आवश्यक शैक्षणिक पात्रता काय?

अधिसूचनेनुसार, पदव्युत्तर, पदवीधर आणि 12 वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. काही पदांसाठी विशेष डिप्लोमा किंवा पदवी आवश्यक असू शकते.

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 48 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

निवड प्रक्रिया कशी असणार?

लेखी परीक्षा
शारीरिक चाचणी
कागदपत्रांची तपासणी
वैद्यकीय चाचणी

दरम्यान, जे युवक सरकारी नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही मोठी संधी निर्माण झाली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे असं आवाहन करण्यात आलं आहे. 7 जानेवारापासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, अनेक उमेदवारांना अर्ज भरता नाही आला, त्यामुळं रेल्वे विभागानं अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. त्यामुळं आता 16 फेब्रुवारीपर्यंत इच्छुक आण पात्र असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 6 फेब्रुवारी होती. मात्र, त्यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. या निर्यामुळं इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, ही परीक्षा लेखी चार टप्प्यात होणार आहे. सुरुवातीला लेखी परीक्षा होणार आहे. त्यानंतर उमेदवारांची शाररिक चाचणी देखील होणार आहे. यामध्ये उमेदवार यशस्वी झाल्यानंतर कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर शेवटी वैद्यकीय चाचणी होणार आहे. 

महत्वाच्या बातम्या:

सरकारी नोकरीची मोठी संधी! BHEL मध्ये 400 पदांसाठी भरती प्रक्रिया, काय आहे पात्रता? कसा कराल अर्ज?

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
Maharashtra Teacher Recruitment : शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
तंत्रज्ञान विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीचा मोठा निर्णय, 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना अचानक दिला नारळ, नेमकं कारण काय?
तंत्रज्ञान विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीचा मोठा निर्णय, 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना अचानक दिला नारळ, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget