एक्स्प्लोर

Job Majha : इंडिया पोस्ट पेमेंट बँक, BECIL, अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय, जनसेवा सहकारी बँकेत भरती सुरू; असा करा अर्ज

Job Majha : इंडिया पोस्ट पेमेंट बँक, BECIL, अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय, जनसेवा सहकारी बँकेत भरती सुरू असून इच्छुक उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. भारतीय पोस्ट ऑफिस येथे नोकरीच्या संधी आहेत.

इंडिया पोस्ट पेमेंट बँक

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत 650 जागांसाठी भरती निघाली आहे. महाराष्ट्रात 71 जागा आहेत.

पोस्ट – कार्यकारी ग्रामीण डाक सेवक

शैक्षणिक पात्रता – पदवीधर तसंच GDC पदावर काम करण्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव महत्वाचा आहे.

एकूण जागा – 650

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2022

तपशील - www.ippbonline.com  (या वेबसाईटवर गेल्यावर media/ announcements मध्ये careers वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. Advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

BECIL  (ब्रॉडकास्टिंग इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड)

पोस्ट – डेटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर,  इंग्रजी टायपिंग किमान 35 शब्द प्रति मिनिट
आणि हिंदी टायपिंग वेग प्रति मिनिट 30 शब्द

एकूण जागा – 86

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मे 2022

तपशील - www.becil.com  (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Vacancies वर क्लिक करा. Advertisement number 139 मध्ये view details वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय

पोस्ट – विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता (special assistant government prosecutor)

शैक्षणिक पात्रता – कायद्याची पदवी

एकूण जागा – 20

वयोमर्यादा – 38 वर्ष

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 26 मे 2022

अर्ज पाठवण्याचा पत्ता-  जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड, अमरावती (अप्पर जिल्हा दंडाधिकारी, अमरावती यांचं कार्यालय)

तपशील -  amravati.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर notices मध्ये recruitment वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. View file करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

जनसेवा सहकारी बँक पुणे 

पोस्ट - अधिकारी/वरिष्ठ व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता - CA/JAIIB, CAIIB

एकूण जागा – 6

अर्ज पाठवण्याचा पत्ता - मुख्य कार्यकारी अधिकारी, जनसेवा सहकारी बँक मर्यादित, हडपसर, पुणे हेड ऑफिस, प्लॉट क्र.14, हडपसर, औद्योगिक इस्टेट, हडपसर पुणे- 411013

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 25 मे 2022

तपशील - janasevabankpune.net  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushma Andhare  : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारेAjit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवारNCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेटSandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Nashik Crime : चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.