एक्स्प्लोर

Job Majha : विद्युत विभाग गोवा आणि उमरगा जनता सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या संपूर्ण तपशील 

Job Majha : नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. विद्युत विभाग गोवा, उस्मानाबाद येथील उमरगा जनता सहकारी बँक आणि मुख्यालय दक्षिणी कमांड पुणे येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. 

विद्युत विभाग, गोवा

पोस्ट ; लाईन हेल्पर

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल लाईन्स बांधकामावर काम करण्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव, कोकणी भाषेचं ज्ञान असलेल्यांना प्राधान्य दिलं जाईल.

एकूण जागा : 255

वयोमर्यादा : 45 वर्षांपर्यंत

नोकरीचं ठिकाण : गोवा

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 जुलै 2022

तपशील : www.goaelectricity.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर whats new मध्ये Advertisement for post of line helpers ही लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

उमरगा जनता सहकारी बँक उस्मानाबाद

पोस्ट : अधिकारी, आयटी अधिकारी, लिपिक, शिपाई

शैक्षणिक पात्रता : अधिकारी पदासाठी बँकींग क्षेत्रातला पाच वर्षांचा कामाचा अनुभव, कोणत्याही शाखेतून पदवीधर, IT अधिकारी पदासाठी कम्प्युटर पदवी, पाच वर्षाचा कामाचा अनुभव, लिपिक पदासाठी पदवीधर, कामाचा अनुभव, शिपाई पदासाठी किमान 12 वी पास, अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल.

एकूण जागा : 06

ऑफलाईन, ऑनलाईन पद्धतीनेही तुम्ही अर्ज पाठवू शकता.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - अध्यक्ष, उमरगा जनता सहकारी बँक लिमिटेड, माणिकवार कॉम्प्लेक्स मेन रोड, उमरगा- ४१३६०६

अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - omerga janta bank@yahoo.in 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 जून 2022

मुख्यालय दक्षिणी कमांड, पुणे

एकूण 32 जागांसाठी भरती होत आहे.

सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी आपण विस्ताराने माहिती जाणून घेऊयात.

पोस्ट - MTS (मेसेंजर)

शैक्षणिक पात्रता - मेट्रिक पास किंवा समतुल्य, १ वर्ष कामाचा अनुभव

एकूण जागा - 14

पोस्ट - LDC

शैक्षणिक पात्रता - 12 वी पास, कम्प्युटरवर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि., हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.

एकूण जागा : 08

पोस्ट - MTS (सफाईवाला)

शैक्षणिक पात्रता - मेट्रिक पास, १ वर्षाचा कामाचा अनुभव

एकूण जागा : 05 

या सोबतच स्टेनो ग्रेड -II, कुक, MTS draftary पदासाठी प्रत्येकी  एक आणि MTS (चौकीदार) पदासाठी २ जागा आहेत. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष

नोकरीचं ठिकाण : पुणे

ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 जुलै 2022 

तपशील - www.hqscrecruitment.com  (या वेबसाईटवर गेल्यावर advertisement वर क्लिक करा. तुम्हाला थेट जाहिरात दिसेल. विस्ताराने माहिती मिळेल.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
Amravati Loksabha Election : ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर
हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर
Mrunal Dusanis : मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलत का? क्युटनेसमध्ये बॉलिवूडच्या स्टारकिड्सला देतेय टक्कर
मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलत का? क्युटनेसमध्ये बॉलिवूडच्या स्टारकिड्सला देतेय टक्कर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 29  मार्च 2024Pankaja Munde : नेहमी ऐनवेळी कुणाला तरी उमेदवारी देण्याची विरोधकांवर वेळ येते, पंकजा मुंडेंचा निशाणाDinesh bub : दिनेश बुब यांचा प्रहारमध्ये प्रवेश, शिवसेनेतून बाहेर पण शिवसेना रक्तात : दिनेश बुबVijay Shivtare Full PC :  निवडणूक लढण्यासंदर्भात अधिकृत भूमिका उद्याच घोषित करणार : शिवतारे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
Amravati Loksabha Election : ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर
हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर
Mrunal Dusanis : मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलत का? क्युटनेसमध्ये बॉलिवूडच्या स्टारकिड्सला देतेय टक्कर
मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलत का? क्युटनेसमध्ये बॉलिवूडच्या स्टारकिड्सला देतेय टक्कर
Sharad Pawar Collar Video :उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी कॉलर उडवली
उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी कॉलर उडवली
Manoj Jarange Patil : 'संघर्षयोद्धा'चित्रपटात अजय गोगावलेच्या आवाजात हृदयस्पर्शी गाणं
'संघर्षयोद्धा'चित्रपटात अजय गोगावलेच्या आवाजात हृदयस्पर्शी गाणं
Bachchu Kadu on Amravati : आम्ही 'सागरा'तल्या लाटा, ब्रह्मदेव आला तरी थांबत नाही, लढणार आणि जिंकणार! बच्चू कडूंनी शड्डू ठोकला
आम्ही 'सागरा'तल्या लाटा, ब्रह्मदेव आला तरी थांबत नाही, लढणार आणि जिंकणार! बच्चू कडूंचा निर्धार
Ram Satpute : यांनीच हिंदूंना दहशतवादी म्हटलं, आता मंदिरांना भेटी देतायत, 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' म्हणत राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका
यांनीच हिंदूंना दहशतवादी म्हटलं, आता मंदिरांना भेटी देतायत, 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' म्हणत राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका
Embed widget