एक्स्प्लोर

Recruitment 2022 : सातारा रयत शिक्षण संस्थेत विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या अधिक तपशील

Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था, महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान , SVKM इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासी आणि राष्ट्रीय सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती निघाली  आहे.   

Recruitment 2022 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पवीधांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. रयत शिक्षण संस्था, सातारा, महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक , SVKM इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासी, धुळे आणि राष्ट्रीय सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती निघाली  आहे.   

रयत शिक्षण संस्था, सातारा

पोस्ट : प्राचार्य, समन्वयक, शिक्षक (के.जी.), प्राथमिक शिक्षक (पीआरटी), उच्च प्राथमिक शिक्षक (पीआरटी), माध्यमिक शिक्षक (टीजीटी), क्रीडा शिक्षक, कला आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, समुपदेशक

शैक्षणिक पात्रता - B.A./ M.A./B.Sc/ M.Sc विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.

एकूण जागा : 79

मुलाखतीचा पत्ता : आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मिडियम स्कूल सातारा, ता. जिल्हा सातारा- ४१५००१

मुलाखतीची तारीख : 19 मे 2022 

तपशील :  rayatshikshan.edu  (या वेबसाईटवर गेल्यानंतर recruitment मध्ये walk in interview for appasaheb bhaurao patil english medium school यावर क्लिक करा. advertisement वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक

पोस्ट  : वरिष्ठ सहायक

शैक्षणिक पात्रता : पदवीधर, मराठी व इंग्रजी भाषा लिहिता व वाचता येणे बंधकारक आहे, शारीरिक, मानसिक आणि आरोग्याच्या दृष्टीने सक्षम.

एकूण जागा : 10

नोकरीचं ठिकाण : नाशिक

मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.

मुलाखतीचं ठिकाण  : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक.

मुलाखतीची तारीख : 24  मे 2022

तपशील - www.muhs.ac.in   (या वेबसाईटवर गेल्यानंतर recruitment मध्ये recruitment @ university वर क्लिक करा. तुम्हाला सुरुवातीलाच संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

SVKM इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासी, धुळे

पोस्ट : प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक हवेत

एकूण जागा : 09

नोकरीचं ठिकाण : धुळे

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : सचिव, श्री विलेपार्ले केळवणी मंडळ, SVKM NMIMS नवीन इमारत, दहावा मजला, व्ही. एल. मेहता रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई - ४०००५६

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 25  मे 2022

तपशील : svkm-iop.ac.in  (या वेबसाईटवर गेल्यावर career मध्ये placements मध्ये SVKM IOP यावर क्लिक करा. तुम्हाला जाहिरात दिसेल. विस्ताराने माहिती मिळेल.)

राष्ट्रीय सहकारी बँक, मुंबई

पोस्ट : लिपिक

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

एकूण जागा : 12 

वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत

नोकरीचं ठिकाण : मुंबई

ऑनलाईन पद्धतीन तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मे 2022

तपशील - www.nationalbank.co.in  (या वेबसाईटवर गेल्यावर Recruitment for the post of Clerk ही लिंक दिसेल. क्लिक करा. Advertisement वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Embed widget