एक्स्प्लोर

कृषी विभागात नोकरीची मोठी संधी, 1 हजार 100 पदांसाठी भरती प्रक्रिया, कसा कुठे कराल अर्ज? 

कृषी विभागात (Agriculture Department) नोकरीसाठी (Job) प्रयत्न करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे.

Agriculture Department Job News : कृषी विभागात (Agriculture Department) नोकरीसाठी (Job) प्रयत्न करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थान सरकारने (Rajasthan Government) कृषी विभागातील नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत. राजस्थान कर्मचारी निवड आयोगाने (RSMSSB) कृषी पर्यवेक्षक पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे एकूण 1100 पदे भरली जाणार आहेत.  त्यापैकी 944 पदे अनुसूचित क्षेत्रांसाठी राखीव आहेत आणि 156 पदे अनुसूचित क्षेत्रांसाठी राखीव आहेत.

आयोगाने माहिती दिली आहे की लवकरच या भरतीची सविस्तर अधिसूचना rssb.rajasthan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल, ज्यामध्ये ऑनलाइन अर्ज, शेवटची तारीख, परीक्षेची तारीख आणि इतर सर्व महत्त्वाची माहिती दिली जाईल.

कोण अर्ज करू शकतो?

बी.एससी. (कृषी) किंवा बी.एससी. (कृषी फलोत्पादन) पदवी असणे आवश्यक आहे. जर एखाद्याकडे बी.एससी. नसेल, तर 12 वी (कृषी विषय) उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करू शकतात. तसेच, उमेदवाराला देवनागरी लिपीत हिंदी लिहिणे आणि वाचण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि राजस्थानच्या संस्कृतीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा किती असेल?

भरतीसाठी वयोमर्यादा 1 जानेवारी 2026 नुसार मोजली जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तथापि, राखीव श्रेणींना वयात सूट मिळेल. याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तर जाहिरातीत दिली जाईल. दरम्यान, वय वर्ष 40 पर्यंत जे उमेदवार पा्र आहेत, त्यांना कृषी विभागात नोकरीची मोठी संधी आहे.

वेतन आणि सुविधा

या भरतीअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना वेतन मॅट्रिक्स स्तर-5 नुसार मासिक वेतन मिळेल. यासोबतच, राजस्थान सरकारकडून देण्यात येणारे सर्व भत्ते आणि सुविधा देखील दिल्या जातील.

लवकरच अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरु होणार

दरम्यान, पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. लवकरच अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरु होणार आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार भरतीची सविस्तर अधिसूचना rssb.rajasthan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळं उमेदवारांनी rssb.rajasthan.gov.in या बेवसाईटवर सवविस्तर माहिती पाहावी. या भरतीद्वारे एकूण 1100 पदे भरली जाणार आहेत.  त्यापैकी 944 पदे अनुसूचित क्षेत्रांसाठी राखीव आहेत आणि 156 पदे अनुसूचित क्षेत्रांसाठी राखीव आहेत.

महत्वाच्या बातम्या:

ना CV ना डीग्री! 'ही' कंपनी देतेय 1 कोटी रुपयांची नोकरी, नेमकी प्रक्रिया काय? जाणून घ्या सविस्तर माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Embed widget