एक्स्प्लोर

रेल्वेत नोकरीची मोठी संधी! 1010 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? किती मिळणार पगार?

तुम्ही रेल्वेमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.

Railway Job News : तुम्ही रेल्वेमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) ने अप्रेंटिसशिपसाठी 1010 पदांसाठी भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार ICF icf.indianrailways.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली आहे.

अर्ज करण्यासाठी पात्रता काय?

या पदांसाठी फक्त तेच उमेदवार पात्र मानले जातील, ज्यांनी मान्यताप्राप्त बोर्डातून विज्ञान आणि गणित विषयांसह किमान 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण केले आहे. यासोबतच, उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (NTC) देखील असणे आवश्यक आहे. काही ट्रेडसाठी, 12 वी (PCB - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा किती?

ICF ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्ज करण्यासाठी किमान वय 15 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. आयटीआय नसलेल्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 24 वर्षे आणि आयटीआय उमेदवारांसाठी 22 वर्षे ठेवण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वयात सूट मिळेल - एससी/एसटींना 5 वर्षे आणि ओबीसींना 3 वर्षे सूट दिली जाईल.

किती मिळणार पगार? 

उमेदवारांना प्रशिक्षणादरम्यान दरमहा स्टायपेंड देखील दिला जाईल. इयत्ता 10 वी च्या आधारावर निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 6000 रुपये, 12 वीच्या आधारावर 7000 रुपये आणि माजी आयटीआय विद्यार्थ्यांनाही दरमहा 7000 रुपये स्टायपेंड मिळेल. 

दरम्यान, तुम्ही रेल्वेमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी आहे. 10 वी आणि 12 वी च्या शिक्षणावर नोकरीची मोठी संधी मिळणार आहे. त्यामुळं पात्र उमेदवारांनी तातडीने अर्ज करावेत असं आवाहन करण्यात आलं आहे. चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) ने अप्रेंटिसशिपसाठी 1010 पदांसाठी भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ज्या उमेदवारांना या पदांबाबत अधिकची माहिती हवी आहे, त्या उमेदवारांनी icf.indianrailways.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन माहिती घ्यावी. या बेवसाईटवर सविसल्तर माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर अर्ज करण्याची प्रक्रिया देखील देण्यात आली आहे. लिंकवर क्लिक करुन तुम्ही रेल्वेतील नोकरीसाठी अरप्ज करु शकता. अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बँकेत नोकरीची मोठी संधी, 2500 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? काय आहे पात्रता? 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Teacher Recruitment : शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
तंत्रज्ञान विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीचा मोठा निर्णय, 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना अचानक दिला नारळ, नेमकं कारण काय?
तंत्रज्ञान विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीचा मोठा निर्णय, 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना अचानक दिला नारळ, नेमकं कारण काय?
Marathi Gujarati Dispute Jobs Advertise Mumbai: 'फक्त गुजराती-मारवाडी नोकरीसाठी अर्ज करू शकतात...'; नोकरी डॉट कॉम, लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे संतापाची लाट, मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद चिघळणार?
'फक्त गुजराती-मारवाडी नोकरीसाठी अर्ज करू शकतात...'; नोकरी डॉट कॉम, लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे संतापाची लाट, मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद चिघळणार?
जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनीचा मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यास सुरुवात
जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनीचा मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यास सुरुवात

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget