एक्स्प्लोर

कामाची बातमी! सरकारी नोकर भरती, दरमहा 35000 कमावण्याची संधी; विनापरीक्षा होणार निवड

NCERT Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. NCERT मध्ये विनापरीक्षा भरती करण्यात येणार आहे.

मुंबई : तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल, त्यातच सरकारी नोकरीचीही अपेा अपेक्षा असे, तर ही तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (National Council of Educational Research and Training) म्हणजेच एनसीईआरटीमध्ये (NCERT) नोकरीची उत्तम संधी आहे. एनसीईआरटीकडून भरती सुरु आहे, त्यामुळे तुम्हाला विनापरीक्षा सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी चालून आली आहे.

NCERT मध्ये भरती, विनापरीक्षा होणार निवड

एनसीईआरटीमध्ये (NCERT) भरती सुरु असून इच्छुक उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. एनसीईआरटीकडून सीनियर रिसर्च एसोसिएट्स (SRA) आणि जेपीएफ (JPF) या पदांवर भरती केली जात आहे. तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल, तर तुम्ही ncert.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दाखल करु शकता. महत्त्वाचं म्हणजे या भरतीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही.

दरमहा 35000 कमावण्याची संधी

दरम्यान, एक आनंदाची बाब म्हणजे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. आधी या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे होती, मात्र, आता ही तारीख वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता एनसीईआरटी भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 22 मे 2024 पर्यंत अर्ज दाखल करु शकतात.

NCERT Recruitment 2024 : एनसीईआरटी भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 29 एप्रिल 2024
  • अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख  : 22 मे 2024

NCERT Recruitment 2024 : रिक्त पदांचा तपशील

  • एकूण रिक्त पदांची संख्या : सहा पदे
  • सीनियर रिसर्च एसोसिएट्स (SRA) : 2 पदे
  • जेपीएफ (JPF) : 4 पदे

NCERT Recruitment 2024 : भरतीसाठीची पात्रता

  • SRA : भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हिंदी/उर्दूमध्ये 55 टक्के गुणांसह किंवा समतोल पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय शालेय शिक्षण विभागात काम करण्याचा दोन वर्षांचा अनुभवही असावा.
  • JPF : कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून 55 टक्के गुणांसह हिंदी/उर्दूमध्ये पदव्युत्तर पदवी.

NCERT Recruitment 2024 : भरतीसाठीची वयोमर्यादा असलेले लोक अर्ज करू शकतील

  • SRA : या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 45 वर्षांपेक्षा कमी असावी.
  • JPF : या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी असावे.

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या (Job Vacancy) शोधात आहेत. मात्र अनेक वेळा पात्रता (Eligibility), शिक्षण (Education) असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (ABP Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

HAL Recruitment 2024 : सरकारी नोकरीची संधी! हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये वॉक-इन-इंटरव्यू, 324 पदांवर भरती

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
जेव्हा टक्केवारी वाढते तेव्हा काय होतं; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं राजकारण, महायुतीला किती जागा?
जेव्हा टक्केवारी वाढते तेव्हा काय होतं; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं राजकारण, महायुतीला किती जागा?
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambit Patra on Gautam Adani : छत्तीगडमध्ये काँग्रेसच्या काळात अदानींची गुंतवणूक कशीKolhapur School Prayer : ए मत कहो खुदासे या प्रार्थनेवर पालकांचा आक्षेपRahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधीHemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
जेव्हा टक्केवारी वाढते तेव्हा काय होतं; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं राजकारण, महायुतीला किती जागा?
जेव्हा टक्केवारी वाढते तेव्हा काय होतं; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं राजकारण, महायुतीला किती जागा?
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी
प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी
Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Embed widget