एक्स्प्लोर

Indian Army Recruitment : भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची मोठी संधी, 'या' पदांसाठी रिक्त जागा, असा करा अर्ज

Indian Army Recruitment 2022 : भारतीय लष्कराने शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत भरती सुरु केली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत साइटवर अर्ज करू शकतात.

Indian Army Recruitment 2022 : भारतीय लष्कराने SSC म्हणजेच शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत अधिकाऱ्यांच्या पदांसाठी भरती सुरु केली आहे. ज्या अंतर्गत पुरुषांच्या 59व्या अभ्यासक्रमासाठी आणि महिलांच्या 30व्या अभ्यासक्रमासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उमेदवार भारतीय लष्कर SSC भर्ती 2022 (Indian Army SSC Recruitment 2022) साठी joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिकारी पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छूक उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.

'या' पदांसाठी केली जाणार भरती
या भरतीद्वारे भारतीय सैन्यात शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या एकूण 191 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये अविवाहित पुरुषांसाठी 175 पदे, अविवाहित महिलांसाठी 14 पदे आणि संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवांसाठी 2 पदे समाविष्ट करण्यात आली आहेत.

वयोमर्यादा
अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराचे वय 20 ते 27 वर्ष दरम्यान असावे. राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया
शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे या भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. मुलाखतीनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त घोषित केलेल्या उमेदवारांना जॉइनिंग लेटर सादर करण्यासाठी आमंत्रित केले जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना अधिकारी म्हणून काम करण्याची परवानगी दिली जाईल.

असा करा अर्ज

  1. इच्छुक उमेदवार अर्ज करण्यासाठी joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या.
  2. त्यानंतर होम पेजवर ऑफिसर सिलेक्शन सेक्शनमध्ये दिलेल्या ऑफिसर एंट्री अप्लाय/लॉग इनवर क्लिक करा.
  3. येथे उमेदवारांना प्रथम स्वतःची नोंदणी करावी लागेल.
  4. यानंतर उमेदवार लॉग इन करून अर्ज करू शकतात.
  5. ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर, उमेदवार त्याची प्रिंट आउट देखील घेऊ शकतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget