एक्स्प्लोर

Government Jobs : महाराष्ट्र कारागृह विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांसाठी भरती; सातवी उत्तीर्ण ते पदवीधारकांना संधी

Government Jobs : महाराष्ट्र कारागृह विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही नोकर भरती सुरू करण्यात आली आहे.

Job News :  तुम्हीही नोकरीच्या शोधात (Job Search) असाल तर, ही तुमच्या कामाची बातमी आहे. महाराष्ट्र कारागृह विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही नोकर भरती सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रकियेसाठी पात्र उमेदवारांचे निकष काय, कोणत्या पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे, याची माहिती जाणून घ्या. 

>> महाराष्ट्र कारागृह विभाग

> लिपिक

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

एकूण जागा - 125

वयाची अट: 18 ते 38 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट - mahaprisons.gov.in 

> मिश्रक

शैक्षणिक पात्रता: B.Pharm/D.Pharm

एकूण जागा - 27

वयाची अट: 18 ते 38 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2024 

अधिकृत वेबसाईट - mahaprisons.gov.in 

> वरिष्ठ लिपिक

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

एकूण जागा - 31

वयाची अट: 18 ते 38 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट - mahaprisons.gov.in

> शिक्षक

शैक्षणिक पात्रता: 10वी/12 वी उत्तीर्ण, D.Ed

एकूण जागा - 12

वयाची अट: 18 ते 38 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट - mahaprisons.gov.in

https://drive.google.com/file/d/1C6rXUrUUe8io7its8AdnU7Z2L6IqdbMW/view 

>> राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत, पुणे

पदाचे - वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: MBBS

एकूण जागा - 120

वयाची अट : 70 वर्षांपर्यंत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024

pmc.gov.in

> स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)

एकूण जागा - 124

वयाची अट : 65 वर्षांपर्यंत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024

pmc.gov.in 

> बहुउद्देशीय आरोग्य सेवक

शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स

एकूण जागा - 120

वयाची अट : 65 वर्षांपर्यंत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16  जानेवारी 2024 

pmc.gov.in

https://drive.google.com/file/d/170OIRoBUucjVAKYjboyzzue776v_llQi/view 

>> शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ,धुळे

> प्रयोगशाळा परिचर

शैक्षणिक पात्रता: 7 वी उत्तीर्ण

एकूण जागा 07

वयाची अट: 18  ते 38 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जानेवारी 2024 

sbhgmcdhule.org

> सफाईगार

शैक्षणिक पात्रता: सातवी उत्तीर्ण

एकूण जागा : 26

वयाची अट: 18 ते 38 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जानेवारी 2024

sbhgmcdhule.org

> कक्षसेवक

शैक्षणिक पात्रता: सातवी उत्तीर्ण

एकूण जागा - 31

वयाची अट: 18 ते 38 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जानेवारी 2024

sbhgmcdhule.org 

https://drive.google.com/file/d/1VCEbN_G_zmGTDLSim2wq4HCbm3klh_MZ/view 

इतर संबंधित बातम्या : 

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full : महायुतीचा जोमात प्रचार, मविआचे बडे नेते मात्र प्रचारापासून दूरच; कारण काय?
Mahapalikecha Mahasangram Bhusawal:भुसावळ-नगरपरिषदेचा महासंग्राम, नराध्यक्षांकडून नागरिकांना अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Alibag : निवडणुकीबाबत काय वाटतं अलिबागकरांना? शेकाप पुन्हा सत्ता राखणार?
Mahapalikecha Mahasangram Dharashiv : धाराशीव शहरातील रिक्षा चालकांना निवडणुकीबाबत काय वाटतं?
Anjali Damania PC : 24 तासांत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
Embed widget