एक्स्प्लोर

Jobs 2023 : नोकरीच्या शोधात आहात? मग 'ही' आहे कामाची बातमी, येथे करा अर्ज

Job Majha : जनरल इन्शुरन्स कॉरपोरेशनमध्ये नोकरभरती सुरु असून इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करु शकतात. याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

GIC Recruitment 2024 : तुम्हीही नोकरीच्या शोधात (Job Search) असाल तर, ही तुमच्या कामाची बातमी आहे. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन (General Insurance Corporation) मध्य भरती सुरु झाली आहे. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज दाखल करु शकतात. या भरतीअंतर्गत जीआयसी (GIC Recruitment 2024) संस्थेत अधिकारी स्केल-1 पदांवर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवार gicre.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.

'या' तारखेपर्यंत करा अर्ज 

या भरती मोहिमेची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे. त्याआधी उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज दाखल करावा. उमेदवारांना फॉर्मची हार्ड कॉपी देखील सबमिट करावी लागणार असून यासाठीची अंतिम तारीख 27 जानेवारी 2024 आहे.

किती पदांवर भरती?

या भरती मोहिमेत एकूण 85 पदांवर भरती केली जाणार आहेत या पदांसाठी अर्ज करण्याची पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. उमेदवाराने संबंधित क्षेत्रात BE / B.Tech / ग्रॅज्युएशन / पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केलेलं असावं.

वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय कमीत कमी 21 वर्षे असावे आणि वय 30 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्जाची फी

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावं लागेल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 1000 रुपये शुल्क आणि जीएसटी भरावा लागेल. दरम्यान, SC, ST, PH आणि अर्ज करणाऱ्या महिला उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

अर्ज कसा करायचा?

  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी www.gicre.in या अधिकृत वेबसाइटवर जावं.
  • यानंतर उमेदवाराच्या होमपेजवर असिस्टंट मॅनेजर (स्केल I ऑफिसर्स) च्या लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर उमेदवारासमोर एक नवीन पेज उघडेल.
  • आता उमेदवारांनी या स्क्रिनवरील नवीन नोंदणीवर क्लिक करून नोंदणी करावी.
  • त्यानंतर उमेदवाराला इतर माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • यानंतर उमेदवाराने स्वाक्षरी आणि फोटो अपलोड करावा.
  • त्यानंतर उमेदवार अर्जाची फी भरावी लागेल.
  • त्यानंतर उमेदवारांनी फॉर्म जमा करावा.
  • आता उमेदवार फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंट घेऊन हार्ड कॉपी जमा करावी लागेल.

सुशिक्षित बेरोजगारांपुढचा मोठा प्रश्न ओळखूनच एबीपी माझा तुमच्यासाठी घेऊन आलंय. जॉब माझा (Job Majha) विविध क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, कसं अप्लाय करायचं, कुठे संपर्क साधायचा याविषयीची माहिती देण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bank Job : सेंट्रल बँकेत नोकरीची भन्नाट संधी! 484 पदांसाठी भरती; लगेच दाखल करा अर्ज

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Embed widget